आजचे तूरीचे भाव 2023 – Tur Rate
कारंजा बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनी ६२० क्विंटल लाल तूरीची विक्री केली आहे. आज बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ७ हजार ५०५ तर जास्तीत जास्त भाव ८ हजार ५०० पर्यंत लाल तूरीला भाव मिळाला आहे. कारंजा बाजार समिती समिती मध्ये सरासर तूरीला भाव ८ हजार १३५ पर्यंत मिळाला आहे.
अकोला
अकोला बाजार समिती मध्ये आज १ हजार ९८१ क्विंटल पर्यंत तूरीची आवक आली आहे. या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ६ हजार तर जास्तीत जास्त ८ हजार ६५० पर्यंत भाव मिळाला आहे. या बाजार समिती सरासर तूरीला भाव ७ हजार ९०० पर्यंत भाव मिळाला आहे.
हिंगणघाट
हिंगणघाट बाजार समिती मध्ये आज १ हजार ९८८ क्विंटलची आवक पोहचली आहे. या बाजार समिती सरासर लाल तूरीला भाव ८ हजार ३२० पर्यंत भाव मिळाला आहे. हिंगणघाट बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ७ हजार ७०० तर जास्तीत जास्त ८ हजार ३२० पर्यंत दर लाल तूरीला मिळाला आहे.