Onions Rate ; Kanda Bajar Bhav Today
लासलगाव
लासलगाव बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनकडून १० हजार ३६० क्विंटलची आवक पोचहचली आहे. या बाजार समिती मध्ये लासलगाव बाजार समिती मध्ये लाल कांद्याला कमीत कमी भाव ३०० तर जास्तीत जास्त भाव १ हजार १०० आणि सरासर ६६० प्रति क्विंटलने भाव मिळाला आहे.
कळवण
कळवण बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनी १० हजार २०० क्विंटलची उन्हाळी कांद्याची विक्री केली आहे. या बाजार समिती मध्ये आज कमीत कमी भाव १०० तर जास्तीत जास्त १ हजार १५० आणि सरासर उन्हाळी कांद्याला भाव ६५१ प्रति क्विंटलने भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत
पिंपळगाव बसवंत बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची ३० हजार क्विंटल पर्यंत पोहचली आहे. आज बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव २५३ तर जास्तीत जास्त भाव १ हजार ४०१ आणि सरासर उन्हाळी कांद्याला भाव ८५० पर्यंत भाव मिळाला आहे.
येवला
येवला बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनी ८ हजार क्विंटल पर्यंत कांद्याची विक्री केली आहे. या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव १०० तर जास्तीत जास्त भाव ८२५ आणि सरासर भाव ६५० पर्यंत उन्हाळी कांद्याला भाव मिळत आहे.
🤞Onions Rate; महत्वाचे कांद्याच्या दरात होतेय मोठी घसरण, जाणून घ्या का होतेय घसरण ?
लासलगाव
लासलगाव बाजार समिती मध्ये आज १८० क्विंटलची लाल कांद्याची आवक पोहचली आहे. या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव २०० तर जास्तीत जास्त भाव ४४० आणि सरासर भाव ३०० पर्यंत भाव मिळाला आहे.