Cotton Rate ; आजचे कापसाचे भाव 20 एप्रिल 2023 – Cotton Rate Today In Maharashtra

Cotton Rate
Cotton Rate

आजचे कापसाचे भाव 2023, Cotton Rate

राळेगाव
राळेगाव बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांनकडून ३ हजार क्विंटलची आवक पोहचली आहे. या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ७ हजार ३०० ते जास्तीत जास्त भाव ७ हजार ९१० आणि सरासर भाव ७ हजार ८५० पर्यंत कापसाला भाव मिळाला आहे.

उमरेड
उमरेड बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनी १ हजार २०४ क्विंटल पर्यंत कापसाची विक्री केली आहे. या बाजार समिती मध्ये आज कमीत कमी भाव ७ हजार ३०० तर जास्तीत जास्त ७ हजार ८५० आणि सरासर भाव ७ हजार ७०० पर्यंत कापसाला भाव मिळाला आहे.

Onions Rate; महत्वाचे कांद्याच्या दरात होतेय मोठी घसरण, जाणून घ्या का होतेय घसरण ?

NEW UPDATE : शेतकऱ्यांनसाठी दमदार बातमी; राज्य सरकारकडून पहिला हप्ता पुढील महिन्यात येणार, २ हजार रुपये मिळवण्यासाठी आताच हे काम करा

वरोरा माढेली
वरोरा माढेली बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनकडून लोकल कापसाची आवक जवळपास ७०० ‍ क्विंटल पर्यंत आली आहे. या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ७ हजार तर जास्तीत जास्त भाव ७ हजार ९०० आणि सरासर भाव ७ हजार ५०० पर्यंत कापसाला भाव‍ मिळाला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे
भाव येथे पहा

Leave a Comment