आजचे हरभराचे भाव 2023 – Gram Rate
दोंडाईचा बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनकडून ४१० क्विंटल पर्यंत हरभऱ्याची आवक पोहचली आहे. या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ३ हजार ६०० तर जास्तीत जास्त भाव ७ हजार ४०० आणि सरासर भाव ४ हजार ५०० पर्यंत हरभराचे भाव पोहचले होते.
धुळे बाजार समिती मध्ये आज हायब्रीड हरभराची आवक ११० क्विंटल पर्यंत आली होती. या बाजार समिती मध्ये आज कमीत कमी भाव ३ हजार २०० तर जास्तीत जास्त ८ हजार ३९५ आणि सरासर भाव ४ हजार ५७० पर्यंत हरभराचे भाव होते.
Onions Rate; महत्वाचे कांद्याच्या दरात होतेय मोठी घसरण, जाणून घ्या का होतेय घसरण ?
जालना बाजार समिती मध्ये काबुली हरभराची आवक १४ क्विंटल पर्यंत आली आहे. या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ५ हजार तर जास्तीत जास्त भाव ८ हजार २०० आणि सरासर भाव ८ हजार २०० पर्यंत भाव मिळाला आहे.