Onions Rate : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अनेक बाजार समिती मधील कांद्याचे भाव पाहणार आहोत.
Oninos Rate |
आजचे कांद्याचे भाव Onions Rate
आजचे कांदा बाजार भाव लासलगाव
लासलगाव बाजार समिती मध्ये आज लाल कांद्याची आवक १४ हजार क्विंटल पर्यंत आली आहे.
या बाजार समिती मध्ये कमीत कमी ५०० तर जास्तीत जास्त १ हजार ४९७ प्रति क्विंटल भाव लाल कांद्याला मिळाला आहे.
सरासर कांद्याला भाव १ हजार १५० पर्यंत प्रति क्विंटल मिळाला आहे.
आजचे कांदा बाजार भाव लासलगाव निफाड
लासलगाव निफाड बाजार समिती मध्ये आज हजार क्विंटल पर्यंत आली आहे.
या बाजार समिती मध्ये कमीत कमी ४०० तर जास्तीत जास्त १ हजार १२८ पर्यंत लाल कांद्याला भाव मिळाला आहे.
सरासर लाल कांद्याला भाव १ हजार ०२५ प्रति क्विंटल लासलगाव निफाड येथे मिळाला आहे.
👇👇👇👇👇👇✋
आजचे कांदा बाजार भाव लासलगाव विंचूर
लासलगाव विंचूर येथे लाल कांद्याची आवक २ हजार क्विंटल आली आहे.
या बाजार समिती मध्ये कमीत कमी ६०० तर जास्तीत जास्त १ हजार ५०१ प्रति क्विंटल लाल कांद्याल भाव मिळाला आहे.
सरासर कांद्याला भाव येथे १ हजार १५० प्रति क्विंटल मिळाला आहे.
आजचे कांद्याचे भाव उस्मानाबाद
उस्मानाबाद येथे आज लाल कांद्याची आवक फक्त १८ क्विंटल आतापर्यंत पोहचली आहे.
उस्मानाबाद बाजार समिती मध्ये सरासर कांद्याला भाव १ हजार तर जास्तीत जास्त १ हजार ६०० तर सरासर कांद्याला भाव १ हजार ३०० प्रति क्विंटल मिळाला आहे.
आजचे कांद्याचे भाव मालेगाव-मुंगसे
मालेगाव-मुंगसे येथील कांद्याची आवक आतापर्यंत १८ हजार क्विंटल पर्यंत आली आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न मालेगाव मुंगसे बाजार समिती मध्ये आज कमीत कमी ३०५ तर जास्तीत जास्त १ हजार ५५१ प्रति क्विंटल लाल कांद्याला भाव मिळाला आहे.
सरासर येथील बाजार समिती मध्ये १ हजार ११० प्रति क्विंटल कांद्याचे भाव आहे.