आजचे तूरीचे भाव 21 एप्रिल 2023, तूरीचे भाव वाढले, Tur Rate

Tur_Rate
Tur_Rate

आजचे तूरीचे भाव 2023, Tur Rate

हिंगोली बाजार समिती मध्ये आज समिती मध्ये गज्जर जातीची तूरीची ६८६ क्विंटलची आवक पोहचली आहे. या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ८ हजार २६५ तर जास्तीत जास्त भाव ८ हजार ७९५ आणि सरासर भाव ८ हजार ५३० पर्यंत तूरीला भाव मिळाला आहे.

उदगीर बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनकडून जवळपास ५८० क्विंटलची आवक पोचहली आहे. या बाजार समिती मध्ये आज कमीत कमी भाव ८ हजार २८१ तर जास्तीत जास्त भाव ८ हजार ५११ आणि कमीत कमी भाव ८ हजार ३९६ पर्यंत तूरीला भाव मिळाला आहे.

Saving Schemes : पाच वर्षात कमवाल तब्बल 25 लाख रुपये, शेतकऱ्यांनसाठी जबरदस्त योजना

अकोला बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांकडून१ हजार ०१३ क्विंटल पर्यंत तूरीची आवक पोहचली आहे. या बाजार समिती मध्ये आज कमीत कमी भाव ७ हजार तर जास्तीत जास्त भाव ८ हजार ८०० आणि सरासर भाव ७ हजार ९०० पर्यंत भाव तूरीला भाव मिळाला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील तूरीचे भाव

Leave a Comment