Tur Rate Live : आजचे तूरीचे भाव – महाराष्ट्रातील तूरीचे भाव ७ फेब्रुवारी २०२३

Tur Rate Live : महाराष्ट्रातील तूरीचे भाव हे स्थिर पाहयला मिळाले आहे. अनेक बाजार समिती मध्ये तूरीच्या भावात सुधारणा सुध्दा झाली आहे.

Tur
Tur Rate Live

आजचे तूरीचे भाव ( Tur Rate Live ) 

आजचे तूरीचे भाव कारंजा 

कारंजा बाजार समिती मध्ये आज २ हजार ३०० क्विंटल आवक पोहचली आहे.

कारंजा बाजार समिती मध्ये कमीत कमी ५ हजार ९५० तर जास्तीत जास्त ७ हजार ४५५ पर्यंत भाव मिळाला आहे.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सरासर तूरीला भाव ६ हजार ७७० प्रति क्विंटल मिळाला आहे.

आजचे तूरीचे भाव हिंगोली

हिंगोली बाजार समिती मध्ये आज गज्जर तूरीच आवक ३६० क्विंटल आली आहे.

या बाजार समिती मध्ये कमीत कमी ६ हजार ९९९ तर जास्तीत जास्त ७ हजार ६०० पर्यंत प्रति क्विंटल तूरीला दर मिळाला आहे.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथे गज्जर तूरीला भाव ७ हजार २९९ प्रति क्विंटल मिळाला आहे.

आजचे तूरीचे भाव मुरुम 

मुरुम बाजार समिती मध्ये आज गज्जर तूरीची आवक २६१ क्विंटल आली आहे.

मुरुम बाजार समिती मध्ये कमीत कमी ६ हजार ८०० तर जास्तीत जास्त ७ हजार २०० पर्यंत गज्जर तूरीला भाव मिळाला आहे.

महाराष्ट्र कृषी समिती मध्ये आज सरासर तूरीला भाव ७ हजार दर मिळाला आहे.

👇👇👇👇👇✋

आजचे संपूर्ण जिल्ह्यातील 

तूरीचे भाव येथे पहा

आजचे तूरीचे भाव अकोला 

अकोला बाजार समिती मध्ये आज लाल तूरीची आवक २ हजार ३२४ क्विंटल आव‍क आली आहे.

अकोला बाजार समिती मध्ये कमीत कमी ६ हजार तर जास्तीत जास्त ७ हजार ५५० लाल तूरीला भाव मिळाला आहे.

अकोला बाजार समिती मध्ये सरासर तूरीला ७ हजार भाव मिळाला आहे.

आजचे तूरीचे भाव यवतमाळ

यवतमाळ येथे आज लाल तूरीच आवक ६०२ क्विंटल पर्यंत आली आहे.

यवतमाळ बाजार समिती मध्ये कमीत कमी ६ हजार ७५० तर जास्तीत जास्त ७ हजार ७०० प्रति क्विंटल पर्यंत तूरीला दर मिळाला आहे.

सरासर तूरीला भाव ७ हजार २२५ क्विंटल लाल तूरीला भाव यवतमाळा बाजार समिती मध्ये मिळाला आहे.

आजचे तूरीचे भाव दिग्रस 

दिग्रस या बाजार समिती मध्ये २८५ क्विंटल लाल तूरीची आवक आली आहे.

दिग्रस बाजार समिती मध्ये कमीत कमी ६ हजार ४५० तर जास्तीत जास्त ७ हजार ५०० पर्यंत तूरीला भाव मिळाला आहे.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सरासर तूरीला भाव ६ हजार ८९५ प्रति क्विंटल‍ मिळाला आहे.

👇👇👇👇👇✋

आजचे संपूर्ण बाजार समिती मधील 

तूरीचे भाव येथे पहा

Leave a Comment