Onions Rate Live : आजचे कांदा बाजार भाव – कांद्याचे भाव ७ फेब्रुवारी २०२३

Onions Rate Live : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या भावात सुधारणा झालेली पाहयल मिळाली तसेच आवक हि मोठ्या प्रमाणात आलेली आहे.
it is onions
Onions Rate Live

आजचे कांदा बाजार भाव ( Onions Rate Live )

आजचे कांद्याचे भाव लासलगाव

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज लाल कांद्याची आवक १८ हजार ८२० क्विंटल आली आहे.
लासलगाव बाजार समिती मध्ये कांद्याचे भाव कमीत कमी ५०० तर जास्तीत जास्त १ हजार ५२३ रुपये होते.
सरासर येथे लाल कांद्याला भाव १ हजार १५१ प्रति क्विंटल रुपये मिळाला आहे.

आजचे कांद्याचे भाव लासलगाव निफाड 

लासलगाव निफाड या बाजार समिती मध्ये लाल कांद्याची आवक १ हजार क्विंटल पर्यंत आली आहे.
लासलगाव बाजार समिती मध्ये कांद्याचे भाव कमीत कमी ५५१ तर जास्ती जास्त १ हजार १३१ मिळाला आहे. 
महाराष्ट्र कृषी बाजार समिती मध्ये सरासर कांद्याला भाव १ हजार ०५१ प्रति क्विंटल रुपये मिळाला आहे.

आजचे कांद्याचे भाव लासलगाव विंचूर 

लासलगाव विंचूर बाजार समिती मध्ये लाल कांद्याची २ हजार ४०० क्विंटल आवक आली आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर येथे कमीत कमी ६०० तर जास्तीत जास्त १ हजार ५२१ प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
सरासर लासलगाव विंचूर येथे कांद्याला भाव १२०० प्रति क्विंटल पर्यंत मिळाला आहे.

आजचे कांद्याचे भाव पिंपळगाव बसवंत 

महाराष्ट्र कृषी उत्पन्‍न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याची आवक २१ हजार क्विंटल आली आहे.
कमीत कमी ३०० तर जास्तीत जास्त १ हजार ६३६ प्रति क्विंटल रुपये पोळ कांद्याला भाव पिंपळगाव बसवंत या बाजार समिती मिळाला आहे.
या बाजार समिती मध्ये सरासर कांद्याला भाव १ हजार १०१ रुपये मिळाला आहे.

आजचे कांदा भाव पुणे 

पुणे या बाजार समिती मध्ये १० हजार ६८० क्विंटलची आवक आली आहे.
पुणे बाजार समिती मध्ये कमीत कमी ५०० तर जास्तीत जास्त १ हजार ४०० प्रति क्विंटल लोकल कांद्याला भाव‍ मिळाला आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्‍न बाजार समिती मध्ये सरासर लोकल कांद्याला भाव ९५० रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

आजचे कांदा भाव पुणे खडकी 

पुणे खडकी बाजार समिती मध्ये लोकल आवक ६ क्विंटल पर्यंत आली आहे.
पुणे खडकी बाजार समिती मध्ये कमीत कमी १ हजार तर जास्तीत जास्त १ हजार ३०० प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
सरासर लोकल कांद्याला भाव १ हजार १५० प्रति क्विंटल मिळाला आहे.

आजचे कांदा भाव पुणे मोशी 

पुणे मोशी बाजार समिती मध्ये लोकल आवक १२८ क्विंटल आवक आली आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्‍न बाजार समिती मध्ये लोकल कांद्याचे भाव कमीत कमी ३०० रुपये तर जास्तीत जास्त १ हजार रुपये पर्यंत मिळाला आहे.
पुणे मोशी बाजार समिती मध्ये सरासर कांद्याला भाव ६५० प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

Leave a Comment