farming Insurance : मागील काही महिन्यात शेतकऱ्यांनचे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते.

शेतकऱ्यांना लवकरात लवकर आधार मिळावा यासाठी नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात आले होते.

तसेच शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय द्वारे नुकसान भरपाईची रक्कम हि दुप्पट पट वाढवली होती. 

प्रथम शेतकऱ्यांना प्रति हेक्टर वर नुकसान भरपाई ६ हजार ८०० रुपये मिळत, तसेच २ हेक्टर पर्यंत मर्यादा होती.

त्यानंतर राज्य सरकारने नुकसान भरपई मध्ये वाढ केली, प्रति हेक्टर वर १३ हजार ६०० रुपये नुकसान भरपाई तसेच हेक्टर पर्यंत मर्यांद केली आहे.

तीसऱ्यांदा नुकसान भरपाई मध्ये वाढ केली होती पण यामध्ये प्रति हेक्टर वर २७ हजार नुकसान भरपाई तसेच ३ हेक्टर पर्यंतच मर्यादा केली होती.

राज्य सरकारने एक पाऊल पाठीमागे घेत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई प्रति हेक्टर १३ हजार ५०० रुपये आणि दोन हेक्टर पर्यंत मर्यादा ठेवली आहे.

आताच आमच्या वेबसाइटवर भेट द्या