आजचे हरभराचे भाव 2023, Gram Price
कारंजा बाजार समिती
कारंजा बाजार समिती मध्ये आज जवळपास शेतकऱ्यांनकडून २ हजार क्विंटल पर्यंत हरभराची आवक पोहचली आहे.
कमीत कमी भाव = ४ हजार २९० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ४ हजार ६२५ रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल
शेवगाव बाजार समिती
शेवगाव बाजार समिती मध्ये आज लाल तूरीची आवक जवळपास १९ क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
कमीत कमी भाव = ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल रुपये
शेवगाव बोधेगाव बाजार समिती
शेवगाव बोधेगाव बाजार समिती मध्ये आज लाल तूरीची आवक जवळपास ५ क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
कमीत कमी भाव = ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल
अकोला बाजार समिती
अकोला बाजार समिती मध्ये आज १ हजार ११४ पर्यंत लोकल तूरीची आवक पोहचली आहे.
कमीत कमी भाव = ३ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ४ हजार ६३५ रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ४ हजार ३५० रुपये प्रति क्विंटल
अमरावती बाजार समिती
अमरावती बाजार समिती मध्ये आज ४ हजार १५२ क्विंटल पर्यंत लोकल तूरीची आवक शेतकऱ्यांनकडून पोहचली आहे.
कमीत कमी भाव = ४ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ४ हजार ७२५ रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ४ हजार ६३७ रुपये प्रति क्विंटल