Weather Updated: राज्यातील या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; सविस्तर हवामान अंदाज

Weather Updated
Weather Updated

 

Weather Updated: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मागील काही दिवसापासून भाग बदलत पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी गारपीट तर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

 

आता पुन्हा एकदा राज्यातील अनेक पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी. सध्या महाराष्ट्रात अचानक वातावरणात बदल होत असल्यामुळे शेतकऱ्यांची तारबंळ होत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील मराठवाड्यात सलग चार दिवस पावसाचे वातावरण राहणार आहे. २५ एप्रिल पासून मराठवाड्यातील भागात पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यात पावसाची सुरुवात होणार
२५ एप्रिल = लातूर, धारशिव, परभणी, बीड या जिल्ह्यात भाग बदलत पाऊस होणार
२६ एप्रिल = लातूर, परभणी, बीड, धाराशिव मुसळधार पाऊस होण्याची शक्यता.
२७ एप्रिल = लातूर, हिंगोली, नांदेड, बीड, जालना, धारशिव, परभणी भाग बदलत जोरदार वाऱ्यासह पाऊस असणार आहे.
२८ एप्रिल = छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, जालना, लातूर, तूरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.

शेती विषयी अपडेट मिळवण्यासाठी आताच तुम्ही आताच आमच्या WhatsApp Group वर जॉईन व्हा.

भेंडवळची भविष्यवाणी शेतकऱ्यांनसाठी काय सांगते ?

Leave a Comment