आजचे तूरीचे भाव 2023 महाराष्ट्र, Tur Rate
हिंगोली बाजार समिती
हिंगोली बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांनकडून गज्जर जातीच्या तूरीची आवक ७९० क्विंटल पर्यंत पोहचली.
कमीत कमी भाव = ८ हजार ३०५ रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ८ हजार ८८१ रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ८ हजार ५९० रुपये प्रति क्विंटल
अकोल बाजार समिती
अकोला बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांनकडून लाल तूरीची आवक १ हजार ७३४ क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
कमीत कमी भाव = ५ हजार २०० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ८ हजार ८५० रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ८ हजार रुपये प्रति क्विंटल
चिखली बाजार समिती
चिखली बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनकडून लाल तूरीची आवक ३८६ क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
कमीत कमी भाव = ८ हजार रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ८ हजार ८५७ रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ८ हजार ५७५ रुपये प्रति क्विंटल
मुर्तीजापूर बाजार समिती
मुर्तीजापूर बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनकडून लाल तूरीची आकव जवळपास १ हजार ६०० क्विंटल पर्यंत पोचहली आहे.
कमीत कमी भाव = ७ हजार ८५० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ८ हजार ८५० रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ८ हजार ५०५ रुपये प्रति क्विंटल
लातूर बाजार समिती
लातूर बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनकडून १ हजार ८४१ क्विंटल पर्यंत लाल तूरीची आवक पोहचली आहे.
कमीत कमी भाव = ७ हजार ४८० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ८ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ८ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल