आजचे कापसाचे भाव 2023 महाराष्ट्र, Cotton Rate
मनवत बाजार समिती
मनवत बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनकडून ४ हजार १६० क्विंटल पर्यंत कापसाची आवक पोहचली आहे.
कमीत कमी भाव = 6 हजार ५०० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ७ हजार ९८० रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ७ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल
किनवट बाजार समिती
किनवट बाजार समिती मध्ये आज ३८ क्विंटल पर्यंत कापसाची आवक पोहचली आहे.
कमीत कमी भाव = ७ हजार १०० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ७ हजार ३५० रुपये प्रति क्विंटल
उमरेड बाजार समिती
उमरेड बाजार समिती मध्ये आज ९४५ क्विंटलची आवक शेतकऱ्यांनकडून पोहचली आहे.
कमीत कमी भाव = ७ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ७ हजार ७३० रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ७ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल
काटोल बाजार समिती
काटोल बाजार समिती मध्ये अजा १५६ क्विंटल पर्यंत कापसाची आवक पोहचली आहे.
कमीत कमी भाव = ७ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ७ हजार ८५० रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ७ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल
सिंदी ( सेलू ) बाजार समिती
सिंदी ( सेलू ) बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांनी २ हजार ७२० क्विंटल लांब स्टेपल कापसाची विक्री केली आहे.
कमीत कमी भाव = ७ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ७ हजार ९६५ रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ७ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल