Tur Rate Live : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पुन्हा तुरीच्या भावात तेजी पाहयला मिळाली. अनेक बाजार समिती मध्ये ७ हजार २०० ते ७ हजार ६५० पर्यंत तूरीला भाव मिळत आहे. यावर्षी मागील वर्षा प्रमाणेच देशात तूरीचे उत्पादन हे कमी झाले असल्यामुळे तूरीच्या भावात मोठी तेजी येणार असे जांणकरांच मत आहे.
Tur Rate Live |
आजचे तूरीचे भाव ( Tur Rate Live )
कारंजा तूरीचे भाव : महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा येथे तूरीच्या जास्तीत जास्त दरात ३५ रुपायांनी वाढ झाली आहे. या ठिकाणी आज १ फेब्रुवारी २८०० क्विंटल आवक पोहचली आहे. ३१ जानेवारीला ७ हजार ५०५ पर्यंत कमालीचा दर मिळत होता. आज १ फेब्रुवारीला कमीत कमी ६ हजार, जास्तीत जास्त ७ हजार ५४० तसेच कारंजा बाजार समिती सरासरी दर हा ६ हजार ७७५ इतका दर मिळत आहे.
🙏👇👇👇👇👇🙏
आजचे तूरीच संपूर्ण बाजार समितीचे भाव
यवतमाळ तूरीचे भाव : यवतमाळ बाजार समिती मध्ये आज लाल तूरीचे भाव प्रति क्विंटल १६५ रुपायांनी वाढ झाली आहे. ३१ जानेवारीला यवतमाळ बाजार समिती मध्ये लाला तूरीला कमालीचा दर ७ हजार १३५ पर्यंत मिळाला होता. आज १ फेब्रुवारीला कमीत कमी ६ हजार ४५०, जास्तीत जास्त ७ हजार ३०० तसेच यवतमाळ मध्ये सरासरी लाल तूरीला भाव ६ हजार ८७५ इतका होता. या ठिकाणी आवक आतापर्यंत आज ३२३ क्विंटल आली आहे.
🙏👇👇👇👇👇🙏
नागपूर तूरीचे भाव : नागपूर बाजार समिती मध्ये आज सर्वाधिक लाल तूरीला भाव मिळाला आहे. नागपूर बाजार समिती मध्ये ३१ जानेवारीला लाल तूरीला भाव ७ हजार ५४० दर मिळात होता पण आज १ फेब्रुवारीला ७१ रुपायांनी तूरीच्या भावात प्रति क्विंटल वाढ झाली आहे. आज कमीत कमी ६ हजार ५०० ते जास्तीत जास्त ७ हजार ६११ तसेच नागपूर मध्ये सरासरी लाल तूरीला भाव ७ हजार ३३३ भाव चालू होता.
🙏👇👇👇👇👇🙏
देगलूर तूरीचे भाव : आज देगलूर बाजार समिती मध्ये १०० रुपयांनी पांढऱ्या तूरीचे भाव वाढले आहेत. ३१ जानेवारीला ७ हजार १०० इतका कमालीचा दर चालू होता. आज देगलूर बाजार समिती मध्ये पांढऱ्या तूरीची आवक ३०२ पर्यंत पोहचली आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती देगलूर येथे कमीत कमी भाव ६ हजार २७६, जास्तीत जास्त ७ हजार २००, सरासरी भाव ६ हजार ७३८ इतका आज १ फेब्रुवारीला मिळाला आहे.
🙏👇👇👇👇👇🙏