Maharashtra Rain Upadate : महाराष्ट्रातील हवामान खात्याने दिलेल्या अंदाजनुसार राज्यात आज रात्री अनेक ठिकाणी गारपीट होईल, असा अंदाज जारी केला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील चार दिवस म्हणजे १ मे पर्यंत ठिकठिकाणी गारपीट होईल. खास करुन मराठवाड्यात वीजासह पाऊस आणि गारपीट सुध्दा आज होण्याची शक्यता आहे.
आज रात्री या जिल्ह्यात गारपीटचा इशार; Maharashtra Rain Alert
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील नाशिक, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात आज रात्री गारपीट होईल असां अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
३० एप्रिल पर्यंत नाशिक, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, बीड, जालना, परभणी, अहमदनगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात कमी दाबामुळे ढगाळ वातावरण आणि जोरदार पावसाची शक्यता आहे.
पंजाब डख हवामान अंदाज ; Maharashtra Rain Alert
पंजाब डख यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांनसाठी महत्वाची व हवामान अंदाज जारी केला आहे. पंजाब डख panjab dukh यांच्या मते राज्यात ३० एप्रिल पर्यंत पावसासाठी पोषक वातावरण असणार आहे. तरीही शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी आणि खास करुन वीजासह पाऊस होत असेल तर जनावरांना झाडाखाली बांधू नये.
PM Kusum Schemes : शेतकऱ्यांना आनंदाची बातमी; योजनेअंतर्गत मिळवा 60 टक्के अनुदान, खास योजना सुरु
छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, सोलापूर, लातूर, बीड, नांदेड, परभणी, वाशिम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, जळगाव, जालना, सातारा, सांगली या आज रात्री पासून ते ३० एप्रिल पर्यंत भाग बदल मुसळधार पाऊस असणार आहे. या जिल्ह्यात गारपीट तसेच वीजाचे प्रमाण अधिक असणार, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनांवराची काळजी घ्यावी.
अचानक वातावरणात बदल झाला तर खाली दिलेल्या WhatsApp Group वर मेसेज दिला जाणार आहे.
WhatsApp Group आताज जॉईन व्हा