Cotton Price : आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणा कापसाच्या भावात घसरण पाहयला मिळाली आहे. संपूर्ण बाजार समिती मधील कापसाचे पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp ग्रुप वर जॉईन व्हा.
Cotton Price |
आजेच कापसाचे भाव | Cotton Price
राळेगाव कापसाचे भाव
राळेगाव बाजार समिती मध्ये आज ३ हजार ०९० क्विंटलची आवक पोहचली आहे.
आज कमीत कमी भाव ७ हजार ५००, जास्तीत जास्त भाव ७ हजार ८८० तसेच सरासर भाव ७ हजार ७०० कापसाचे भाव होते.
सोनपेठ कापसाचे भाव
सोनपेठ बाजार समिती मध्ये आज १११ क्विंटलची आवक आली आहे.
आज कमीत कमी भाव ६ हजार ५००, जास्तीत जास्त भाव ७ हजार ६०० तसेच सरासर भाव ७ हजार ५०० कापसाचे भाव होते.
देउळगाव राजा कापसाचे भाव
देउळगाव राजा या बाजार समिती ९०० क्विंटलची आवक आली आहे.
आज कमीत कमी भाव ७ हजार ३०० तर जास्तीत जास्त ७ हजार ७६० तसेच सरासर भाव ७ हजार ५०० पर्यंत कापसाला भाव मिळाला आहे.
वरोरा माढेली कापसाचे भाव
वरोरा या बाजार समिती मध्ये ७०० क्विंटलची आवक आली होती.
आज कमीत कमी भाव ७ हजार तर जास्तीत जास्त भाव ७ हजार ७५० तसेच सरासर भाव ७ हजार ५५० कापसाचे भाव होते.
सिंदी सेलू कापसाचे भाव
सिंदी सेलू या बाजार समिती मध्ये १ हजार ३१० क्विंटलची आवक आली आहे.
आज कमीत कमी भाव ७ हजार ३०० तर जास्तीत जास्त भाव ८ हजार तसेच सरासर कापसाला भाव ७ हजार ८९० पर्यंत कापसाला भाव मिळाला आहे.