Namo Shetakari;  लवकरच केंद्र सरकार १४ हप्ता पुढील महिन्यात २ दुसऱ्या आठवड्या पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याची शक्यता आहे.

नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अटी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

प्रमुख व्यक्तीच्या नावावर शेत जमीन असणे आवश्यक

WhatsApp Group

प्रमुख व्यक्तीला १८ वर्षा खालील मुले पाहिजे.

पीएक किसान योजनेअंतर्गत पूर्ण केवायसी पक्रिया केलेली पाहिजे.

वरील प्रकिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने ३० एप्रिल सर्व शेतकऱ्यांना मुदत दिली आहे.

वरील अटी पूर्ण असतील तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र केले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी जॉईन व्हा

WhatsApp Group