Earthquake In Delhi : दिल्लीत २ वाजून २८ मिनिटात भूकंपचे झटके जाणवले

Earthquake In Delhi : आज दिल्लीत तसेच उत्तरखंड मध्ये भूकंपचे झटके जाणवले आहेत. या भूकंपची तीव्रता जवळपास ३.८ असे सांगण्यात येत आहे. 

Earthquake In Delhi
Earthquake In Delhi

या भूकंपची तीव्रता ३.८ असे जरी सांगण्यात येत असले तरी यापासून कोणताही धोका निर्माण होणार असे हि सांगण्यात आले. दिल्लीत एका पाठोपाठ दोन वेळेस भूकंपचे झटके लोकांनी जाणवले आहे. मात्र या भूकंपच्या झटक्या पासून आतापर्यंत कोणतेही हाणी झालेली नाही. 

उत्तरखंड तसेच दिल्ली आणि नेपाळ मध्ये भूकंपचे झटके जाणवले आहे. या भूकंपचे मुख्य केंद्र नेपाळ आहे. नेपाळ मधून थेट उत्तराखंड ते दिल्ली पर्यंत या भूकंपचे झटके आल्याचे सांगण्यात आले आहे.

उत्तराखंड मध्ये जोशीमठ बाबत अनेक बातम्या समोर येत आहे. जोशीमठ खचत असल्याच्या बातम्या समोर येत असल्यामुळे सर्वाचे लक्ष जोशीमठकडे लागले आहे. या भूकंपमुळे जोशीमठ वर कोणतेही हाणी नाही तरीही जोशीमठसाठी भूकंपचे झटके हे धोक्याचे असू शकतात.

Leave a Comment