महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात तूरीला जास्त मागणी आहे.

मागील वर्षी आणि यावर्षी तूरीची लागवड सर्वात जास्त महाराष्ट्रात आणि कर्नाटक आणि तेलंगणा मध्ये केली जाते. 

मागील वर्षी कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे बाजार पेठेत कापसाची आवक कमी झाली होती. 

तसेच तूरीचे हि नुकसान झाले होते. पण मागील वर्षी तूरीला कमी दर होता आणि कापसाला जास्त दर असल्यामुळे त्याचा परिणाम यावर्षी पाहयला मिळाला आहे.

यावर्षी कापसाची लागवड जास्त वाढली आणि तूरीची लागवड हि कमी प्रमाणात झाली आहे.

कापसाची हि आवक वाढली आणि तूरीची आवक अतिवृष्टी मुळे आणखीन कमी झाली आहे.

पण गेल्यावर्षीच्या तूलनेत यावर्षी तूरीला महाराष्ट्रात ८ हजार तर ८ हजार ७०० पर्यंत दर मिळत आहे. 

कापसाचे भाव हे यावर्षी ८ हजार पेक्षा कमी झालेले आहे. पण तूरीच्या भावात आणखीन तेजी येईल असे मत जांणकरांच आहे.

अधिक माहितीसाठी खाली जॉईन व्हा