Farmer : १४ लाख शेतकरी पात्र ठरले, शेतकऱ्यांना ७०० कोटीचे प्रोत्साहान अनुदान

Farmer : केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवतात. मागील सहा महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाचा आढाव घेतलेला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बैठक घेतली त्यावेळेस शेतकऱ्यांनसाठी महत्वाच निर्णय घेतला आहे.

Farmer
Farmer

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहान अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

१४ लाख ९३ हजार शेतकरी पात्र ठरले

कोरोना काळात प्रोत्साहान अनुदानाचा विषय हा गंभीर असून सुध्दा मागे राहिला होता. पण आता राज्य सरकाने तत्कालीन महाविकास आघाडी सरकाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती या योजनेअंतर्गत प्रोत्साहानप अनुदान देणार आहे.

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती या योजनेअंतर्गत २८ लाख ६० हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी अर्ज केला होता. २८ लाख ६० हजार पैकी १४ लाख ९३ हजार शेतकरी पात्र आहेत. १४ लाख ९३ हजार पैकी ७ लाख १९ हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहान अनुदानाचा लाभ मिळाला नाही.

आताच राज्य सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती या योजनेअंतर्गत ७०० कोटी रुपये ७ लाख १९ हजार शेतकऱ्यांना देण्यास मान्यता असली तरी ७ लाख १९ हजार शेतकऱ्यांन पैकी सरासरी अंदाज काढला तर तीन ते चार लाख शेतकऱ्यांना लवकर अनुदान मिळणार नाही त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रतीक्षा पहावी लागणार आहे.

माझी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सरकारच्या काळात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता पण त्याकाळात कोरोनाचे संकट येताच प्रोत्साहन अनुदान हा विषय हा मागे पडला होता.

माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात ७ लाख ३९ हजार शेतकऱ्यांना २ हजार ६६८  कोटी रुपायचा निधी मंजूर केला होता. परंतु सात लाख १९ हजार शेतकऱ्यांना ७०० कोटीचा निधी हा पुरणार नसून त्यामुळे राज्य सरकारने आणखीन निधी मंजूर करुन उरर्वरित शेतकऱ्यांना प्रोत्साहान अनुदानाचा लवकरात लवकर लाभ द्यावा. 

Leave a Comment