Teeth whitening at home : नमस्कार मित्रानो, पिवळे दात ( teeth ) या जगात कोणालाही आवडत नाही. पण पिवळे दात स्वच्छ करण्यासाठी आपण केमिकलचा वापर करतो तसेच वेगवेगळ्या प्रकारेचा पेस्टचा वापर सुध्दा करत असतो तरी सुध्दा पिवळे दात ( tooth ) पांढरे होत नाही. तुम्हाला सुध्दा पिवळ्या दातापासून त्रास होत असल तर तुम्हाला हा लेख महत्वाचा ठरणार आहे. मित्रानो संवेदनशील दातासाठी सर्वोत्तम दात पांढरे करण्यासाठी ( best teeth whitening for sensitive teeth ) मी आज तुम्हाला खास काही tips देणार आहोत. अशा आहे की तुम्ही पुढील माहिती वाचल्यास घरीच दात पांढरे करु ( teethe whitening at home ) शकतात.
दाता ( tooth ) वरती नारळ तेलाचा उपाय
आपणास माहिती असेल की नारळ तेलापासून बॅक्टेरिया नष्ट होतात तसेच नारळ तेला पासून अनेक फायदे आहेत. मित्रानो नारळ तेलास खोबरचे तेल असे सुध्दा म्हणतो. नारळ तेला पासून दातावरील पिवळट पणा सुध्दा कढू शकतात.
1) नारळ तेलाचे रोज सकाळी गुळण्या करणे
2) रोज सकाळी दोन ते तीन चमचे नारळ तेलाने ब्रश करावे.
लिंबाच्या सालीचा दातावर उपाय
लिंबू हे फळ आहे यात व्हिटॅमिन सुध्दा आहे. त्यामुळे लिंबापासून आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात.
१) लिंबाच्या सालीपासून आपण पेस्ट किंवा पावडर तयार करुन दातावर लावल्यास काही दिवसात दातावरील पिवळपणा निघून जातो.
2) लिंबू कापून आपण दातावर सुध्दा चोळू शकतात तसेच हा उपाय आठवडाभर करायचा आहे.
केळीच्या सालीचा दातावर उपाय
मित्रानो काही लोक वजन वाढवण्यासाठी केळी रोज खात असतो. केळी पासून आपणास अनेक फायदे होतात त्यामुळे तुम्ही सुध्दा रोज सकाळी केळी खाल्ले पाहिजे. केळीच्या साली पासून दातावरील पिवळा पणा निघून जातो.
१) केळीच्या सालीने तुम्ही दात घासावे.
बेकींग सोडा आणि लिंबाचा रस
पांढरे शुभ्र दात करण्यासाठी हा घरगुती करु शकतात
१) लिंबू तसे खोबऱ्याचे तेल आणि बेकिंग सोडा हे एकत्र करुन त्याची पेस्ट तयार करावी
२) रोज सकाळी तुम्ही नेहमी प्रमाणे दात घासावे जेणे करुन दातावरील पिवळवट पणा दूर होऊन जाईल.
टोमॅटो आणि स्ट्रॉबेरी
टोमॅटो आणि स्ट्रॉबेरी या दोन्ही एकत्र करुन पेस्ट तयार करावी तसेच तोंडामध्ये हि पेस्ट ५ ते ६ मिनिटे धरुन ठेवावी. जेणे करुन तुमच्या दातावरील पिवळा पणा कमी होईल आणि दात चमकदार दिसतील.
संवेदनशील दातांसाठी दात पांढरे करण्यासाठी ( best teeth whitening for sensitive teeth ) तुम्ही वरील घरगुती उपाय करु शकता. वरील उपाय करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला सुध्दा घ्यावा.