Onions : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज ( 06-01-2023 ) कांद्याच्या भावात पुन्हा एकदा चढउतार पाहयला मिळाले आहे. संपूर्ण बाजार समिती मधील कांद्याचे भाव खाली वाचा. आताच WhatsApp Group ला जॉईन व्हा.
Onions |
आजचे कांद्याचे भाव २०२३
लासलगाव बाजार समिती मध्ये लाल कांद्याची आवक १६ हजार क्विंटल पर्यंत आली आहे. कमीत कमी कांद्याचे भाव ८०० पर्यंत होती तसेच जास्तीत जास्तीत १८४० आणि सर्वसाधरण भाव १५२५ पर्यंत कांद्याचे भाव होते.
लासलगाव – निफाड बाजार समिती मध्ये लाल कांद्याची आवक ७८५ पर्यंत आली आहे. कमीत कमी कांद्याचे ७०० पर्यंत तसेच जास्तीत जास्त लाल कांद्याचे भाव १५२५ पर्यंत होते तसेच सर्वसाधरण भाव १४४० आज दिवसभर असेच होते.
लासलगाव – विंचूर बाजार समिती मध्ये लाल कांद्याची आवक १४ हजार ७०० दिवसभरात आली आहे. येथे लाल कांद्याचे दर कमीत कमी ८०० तसेच जास्तीत जास्त भाव १८०० आणि सर्वसाधरण भाव १४५० पर्यंत लाल कांद्याचे भाव होते.
उमराणे या बाजार समिती मध्ये लाल कांद्याची आवक १५५०० पर्यंत आली आहे. तसेच आज या समिती मध्ये कांद्याचे भाव कमीत कमी ९००, जास्तीत जास्त १७०० तसेच सर्वसाधरण भाव १४५० पर्यंत कांद्याचे भाव होते.
लासलगाव – विंचूर बाजार समती मध्ये लाल कांद्याची आवक १४ हजार ७०० दिवसभरात आली आहे. येथे लाल कांद्याचे दर कमीत कमी ८०० तसेच जास्तीत जास्त भाव १८०० आणि सर्वसाधरण भाव १४५० पर्यंत लाल कांद्याचे भाव होते.
अमरावती – फळ आणि भाजीपाला या बाजार समिती मध्ये आवक ५१० पर्यंत आली आहे. या बाजार समिती मध्ये लाल कांद्याचे दर कमीत कमी १४००, जास्तीत जास्त भाव १७०० तसेच सर्वसाधरण दर १५५० होते.
सांगली – फळे भाजीपाला या बाजार समिती मध्ये जवळपास ४ हजार ५६९ पर्यंत लोकल कांद्याची आवक आली आहे. तसेच सांगली बाजार समिती मध्ये कमीत कमी ५०० तर जास्तीत जास्त २२०० आणि सर्वसाधरण भाव लोकल कांद्याला भाव मिळाले होते.
पुणे बाजार समिती मध्ये लोकल कांद्याची आवक १६ हजार २०७ पर्यंत आली आहे. तसेच कमीत कमी ६००, जास्तीत जास्त २१०० आणि सर्वसाधरण भाव १३५० पर्यंत कांद्याचे भाव होते.