New आजचा हवामान अंदाज | आज पाऊस पडणार आहे का ? | पंजाबराव डख हवामान अंदाज लाईव्ह | उद्याचे हवामान अंदाज

हवामान अंदाज, आजचा हवामान अंदाज, हवामान अंदाज बातमी, हवामान अंदाज महाराष्ट्र, महाराष्ट्र हवामान अंदाज, महाराष्ट्र लाईव्ह हवामान अंदाज, havaman andaj Live, havaman andaj, havaman andaj today, hawaman andaj live Maharashtra, हवामान अंदाज, पाऊस, Weather Update, weather rain, rain,
New आजचा हवामान अंदाज

 

आजचा हवामान अंदाज शेतकऱ्यांनसाठी, गेल्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार तसेच जोरदार वाऱ्यासह गारपीट सुध्दा प्रमाणाच्या बाहेर झाली आहे. वीजासह पाऊस होत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना यामध्ये आपला जीव गमवला लागत आहे. 15 मे पर्यंत राज्यात अनेक ठिकाणी गारपीट मुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे. आता यापुढे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी हवामान खात्याने नवीन हवामान अंदाज जारी केला आहे.

आज पाऊस पडणार आहे का ?

होय, आज काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात वादळी वाऱ्यासह सरींची शक्यता आहे.

उद्याचे हवामान कसे असेल ?

भारतीय हवामान विभाग (IMD) सेटेलाइट्स, डॉप्लर रडार्स, आणि अनेक ग्राउंड स्टेशनच्या साहाय्याने तापमान, वाऱ्याचा वेग, आर्द्रता आणि ढगांची हालचाल यावर आधारित हवामान अंदाज तयार करतो.

📍आज महाराष्ट्रात कुठे पाऊस पडेल?

🔹 कोकण:

  • रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर परिसरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

  • काही ठिकाणी मेघगर्जनेसह वीज पडण्याचा इशारा.

🔹 मध्य महाराष्ट्र:

  • पुणे, सातारा, सोलापूरमध्ये संध्याकाळी हलकासा पाऊस.

  • शेतकऱ्यांनी काढणीचे काम लवकर उरकावे.

🔹 मराठवाडा:

  • परभणी, बीड, औरंगाबादमध्ये ढगाळ वातावरण.

  • पाऊस शक्यता कमी, पण आर्द्रता अधिक.

🔹 विदर्भ:

  • नागपूर, चंद्रपूर, अकोल्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस.

  • IMD ने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

 

शेतकऱ्यांना महत्वाची सूचना : दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या WhatsApp Group वर आताच जॉईन व्हा.

Leave a Comment

शेतकऱ्यांना प्रति हेक्टर इतकीच नुकसान भरपाई मिळणार ? शेतकऱ्यांना २६ हजार प्रति हेक्टर पिक विमा मिळणार | Farming Insurance शेतकऱ्यांन Agriculture अवजरे खरेदीसाठी 35 कोटीचे रु. अनुदान मंजूर राज्य सरकार शेतकऱ्यांना २000 रु. हप्ता देणार | Farming Insurance यावर्षीचा हवामान अंदाज 2023 यावर्षी साखरेचे उत्पादन कमी भेंडवळची भविष्यवाणी शेतकऱ्यांनसाठी काय सांगते ? नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2 हजार रुपये, आताच तुमचे नाव चेक करा दहावी बारावीचे लागणार निकाल तूरीचे भाव तूफान वाढले – Tur Rate Today तूरीचे भाव 9000 पर्यंत जाणार चेहऱ्यावर फुटकुळ्या का येतात – Pimples on the face कापसाच्या दरात घसरण – Cotton Rate Today कापसाचे भाव 27 मार्च 2023 | Cotton Rate कांद्याचे अनुदान मिळवण्यासाठी पक्रिया ! कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान कांद उत्पादक शेतकऱ्यांनी अनुदानासाठी आताच अर्ज करा आजपासून 2 मे पर्यंत राज्यात गारपीटसह मुसळधार पाऊस आजचे सोयाबीनचे भाव 27 मार्च 2023 | Soybean Rate आजच हवामान अंदाज, Weather Updates