पंजाब डख यांनी मागील महिन्यात दिलेला अंदाज हा खरा ठरला असून पुन्हा एकदा पंजाब डख यांनी अंदाज जारी केला आहे.

२ मे पासून तर ४ मे पर्यंत राज्यात तूरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह गारपीट व मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पंजाब डख ( panjab dakh ) यांच्या मते ३ ते ४ मे दरम्यान महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी असणार आहे.

५ मे पासून राज्यात पुन्हा पावसाठी पोषक वातावरण तयार होणार असून राज्यातील शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन करावे.

५ मे ते ८ मे पर्यंत राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस भाग बदलत पडणार आहे.

आज कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार ?