Cotton : आजचे कापसाचे भाव २३ डिंसेबर २०२२

Cotton : नमस्कार शेतकरी मित्रांनो, चीन मध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आहेत. यावर्षी चीनकडून कापसाची मागणी कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंतराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी थोडीशी कमी राहण्याची शक्यता आहे. तरी सुध्दा भारतातील कापसाच्या दरावरती काहीच फरक पडणार नाही. रोज पहा बाजार भाव WhatsApp Group 


Cotton
Cotton

आजचे कापसाचे भाव 2022

बाजार समिती श्रीगोंदा

आवक = क्विंटल 468

कमीत कमी भाव = 8000

जास्तीत जास्त भाव = 8200

सर्वसाधरण भाव = 8100

बाजार समिती मनवत

आवक = क्विंटल 2200

कमीत कमी भाव = 7800

जास्तीत जास्त भाव = 8440

सर्वसाधरण भाव = 8350

बाजार समिती सेलु

आवक = क्विंटल 398

कमीत कमी भाव = 8205

जास्तीत जास्त भाव = 8355

सर्वसाधरण भाव = 8300

बाजार समिती सिरोंचा

आवक = क्विंटल 40

कमीत कमी भाव = 8000

जास्तीत जास्त भाव = 8300

सर्वसाधरण भाव = 8200

बाजार समिती आर्वी

एच-४-मध्यम स्टेपल

आवक = क्विंटल 552

कमीत कमी भाव = 8200

जास्तीत जास्त भाव = 8250

सर्वसाधरण भाव = 8230

बाजार समिती पारशिवनी

एच-४-मध्यम स्टेपल

आवक = क्विंटल 252

कमीत कमी भाव = 8100

जास्तीत जास्त भाव = 8250

सर्वसाधरण भाव = 8150

बाजार समिती अकोला

लोकल कापूस

आवक = क्विंटल 99

कमीत कमी भाव = 8200

जास्तीत जास्त भाव = 8450

सर्वसाधरण भाव = 8325

बाजार समिती अकोला (बोरगावमंजू)

लोकल कापूस 

आवक = क्विंटल 117

कमीत कमी भाव = 8121

जास्तीत जास्त भाव = 8643

सर्वसाधरण भाव = 8382

बाजार समिती उमरेड

लोकल कापूस 

आवक = क्विंटल 362

कमीत कमी भाव = 8040

जास्तीत जास्त भाव = 8280

सर्वसाधरण भाव = 8200

बाजार समिती वरोरा

लोकल कापूस 

आवक = क्विंटल 400

कमीत कमी भाव = 7885

जास्तीत जास्त भाव = 8251

सर्वसाधरण भाव = 8000

बाजार समिती आखाडाबाळापूर

लोकल कापूस 

आवक = क्विंटल 68

कमीत कमी भाव = 8000

जास्तीत जास्त भाव = 8500

सर्वसाधरण भाव = 8250

बाजार समिती काटोल

लोकल कापूस 

आवक = क्विंटल 90

कमीत कमी भाव = 8000

जास्तीत जास्त भाव = 8350

सर्वसाधरण भाव = 8250

बाजार समिती हिंगणघाट

मध्यम स्टेपल कापूस 

आवक = क्विंटल 2050

कमीत कमी भाव = 8050

जास्तीत जास्त भाव = 8330

सर्वसाधरण भाव = 8180

बाजार समिती वर्धा

मध्यम स्टेपल कापूस 

आवक = क्विंटल 550

कमीत कमी भाव = 8350

जास्तीत जास्त भाव =  8400

सर्वसाधरण भाव = 8370

Leave a Comment