Weather Updated : उद्याचे हवामान अंदाज, आजच जाणून घ्या. शेतकऱ्यांनसाठी हा हवामान अंदाज सर्वात महत्वाचा आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गारपीट झाली असून अनेक शेतकऱ्यांना पावसामुळे हानी सुध्दा पोहचली आहे. शेतकऱ्यांनी उद्याचे हवामान अंदाज आजच जाणून घेतल्याने पुढील शेती कामाचे नियोजन करता येते. यामुळे शेती पिकांचे नुकसान होण्यापासून आपणास ठाळता येते.
Farmers Loan Waive : महाराष्ट्रात कृषी संशोधनासाठी निधी वाढवण्याची मागणी
उद्याचे हवामान अंदाज
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात उद्या भाग बदलत तूरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रात उद्या उर्वरित भागात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि तूरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.
Havaman Andaj Today
हवामान अंदाज उत्तर महाराष्ट्र : धुळे, नंदूरबार, नाशिक, या जिल्ह्यात आज भाग बदलत पावसाची शक्यता आहे. उर्वरित भागात तूरळक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहयला मिळणार.
हवामान अंदाज विदर्भ : अहमदनगर, अकोला, बुलढाणा आणि अकोला तीन जिल्ह्यात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो.
हवामान अंदाज मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली आणि इतर भागात सुध्दा आज तूरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
पंजाब डख हवामान अंदाज लाईव्ह
पंजाब डख यांच्या मते आज महाराष्ट्रात विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात आज पाऊस असणार आहे. पण आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस होईल पण पावसाचे प्रमाण हे कमी होणार आहे.
शेतकऱ्यांना महत्वाची सूचना :
Agriculture Insurance : खरीप पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद