PM Kisan | हि अट पूर्ण करा, नाहीतर 14 वा हप्ता खात्यावर येणार नाही

PM Kisan, पीएम किसान योजना, PM Kisan Yojana, पीएम किसान योजना, PM Kisan Yojana, PM Modi, PM Narendra Modi,
PM Kisan | हि अट पूर्ण करा, नाहीतर 14 वा हप्ता खात्यावर येणार नाही

 

PM Kisan : पीएम किसान योजना शेतकऱ्यांनसाठी एका वरदान ठरली आहे. केंद्र सरकारने गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी हि योजना उभारली आहे. गेल्या काही दिवसापासून अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत अडथळे येत आहे. या योजनेअंतर्गत गरीब शेतकऱ्यांना चार महिन्यानंतर केंद्र सरकारकडून २ हजार रुपये तर प्रति वर्ष ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ता थकले असल्यामुळे १४ वा हप्ता मिळवणे कठीण झाले आहे.

आधार नंबर, बँक खातेशी लिंक करा, PM Kisan

शेतकरी मित्रानो, तुमच्या गावात जर बँक नसेल तर तुम्ही गावातील पोस्ट मास्टरकडे जाऊन आधार नंबर बँक खातेशी लिंक करण्यास मदत मागू शकतात, हि सुविधा केंद्र सरकारने उपलब्ध करुन दिली आहे. आधार नंबर खात्याशी लिंक नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळाला नाही.

इंडिया पोस्ट पेमेंट बँक द्वारा सेवा उपलब्ध, PM Kisan

पोस्ट कार्यलया मध्ये आपले मोबाईल नंबर, आधार कार्ड असे इतर कागद पत्र देऊन खात्याशी लिंक करुन घ्यावे. सर्वात प्रथम इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये खाते ओपन पाहिजे. अगोदरच खाते असेल तर हि पक्रिया दोन दिवसात पूर्ण होईल.

खेडे गावात मोहिम उपलब्ध PM Kisan

१ मे पासून १५ मे पर्यंत या कालावधीत राज्यातील खेड्या गावात पोस्ट ऑफिस मध्ये खाते सुरु करावे असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना महत्वाची सूचना : शेतकरी असाल तर WhatsApp Group वर जॉईन व्हा.

Panjab Dakh, Weather Update, havaman andaj today live,
Panjab Dakh : महाराष्ट्रात या जिल्ह्यात 5 मे पासून अवकाळी पावसाचे संकट

Leave a Comment