Panjab Dakh : पुन्हा एकादा महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाले आहे. पुढील तीन दिवस राज्यात भाग बदल मुसळधार पाऊस असणार आहे. मराठवाडा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात पाऊस तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आजचा हवामान अंदाज
महाराष्ट्रात कोकण, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्र या भागात मुसळधार पाऊस पाहयला मिळणार आहे. या भागात पुढील तीन दिवस भाग बदलत कायम मुसळधार पाऊस होणार आहे.
Panjab Dakh : पंजाब डख लाईव्ह हवामान अंदाज
आज दुपारनंतर अनेक जिल्ह्यात वातावरणात बदल होणार आहे. 5 मे पासून मराठवाडा आणि विदर्भात ६ मे पर्यंत मुसळधार पाऊस भाग बदलत पाडणार आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात ६ मे पासून तर ८ मे पर्यंत मुसळधार पाऊस कायम पाहयला मिळणार आहे.
नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर या जिल्ह्यात पावसाची तीव्रता अधिक असल्यामुळे येथील सतर्क राहावे. आज रात्री पासून ते ८ मे पर्यंत या जिल्ह्यात वीजासह मुसळधार पाऊस होणार आहे. या जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.
पंजाब डख WhatsApp Group हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे दाबा
आज रात्री पाऊस असणार का ?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजा नुसार राज्यातील अनेक भागात मुसळधार होणार आहे.
मराठवाडा : लातूर ( latur ), जालना ( jalana ), धाराशिव ( dharashiv ), परभणी ( parbhani ), हिंगोली ( Hingoli ), नांदेड ( Nadhed ), छत्रपती संभाजीनगर, बीड, या जिल्ह्यात भाग बदलत मुसळधार पाऊस कायम पाहयला मिळणार आहे.
मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस तीन दिवस सलग पाहयला मिळणार आहे.
विदर्भ : बुलढाणा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, अमरावती, वाशीम, अकोला या जिल्ह्यात अवकाळी पावसाचे संकट अधिक पाहयला मिळणार आहे.
कोकण भागात : रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात सलग दिवस पाऊस कायम पाहयला मिळणार आहे.
वरील सर्व जिल्ह्यात आज रात्री मुसळधार पाऊस पाहयला मिळणार आहे. वरील सर्व माहिती भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार जिल्हे देण्यात आहे. पुढील तीन राज्यात मुसधार होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची व आपली काळजी घ्यावी.
शेतकऱ्यांना महत्वाची सूचना : पंजाब डख हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच WhatsApp Group वर जॉईन व्हा.
अहो आम्ही मान्यच केलं की पावसाळा थोडा लवकर सूरू झालाय.. पावसाळा म्हटल की रोजचं पाऊस… त्यामूळे डख साहेब.. आणि त्यासंबंधी update थांबवा.