Weather Update : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट पाहयला मिळाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सर्वात मोठे नुकसान झालेले समोर आले आहे. पुन्हा महाराष्ट्रात वादळी पाऊस होणार असल्यामुळे शेतकऱ्यान मध्ये चिंता निर्माण झाली आहे. पंजाब डख यांच्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात आज पासून पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस तसेच गारपीट सांगितली आहे.
पंजाब डख लाईव्ह
नंदूरबार, बुलढाणा, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. तसेच आज ५ मे रोज याच जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पंजाब डख यांच्या मते नुसार राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील ६ मे आणि ७ मे रोजी भाग बदलत पावसाळ्या सारखा पाऊस होणार आहे.
उत्तर महाराष्ट्रात आज ५ मे रोजी धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर मध्ये अवकाळी पावसाचा अधिक फटका बसणार आहे. राज्यात ८ ते ९ मे तारखेपर्यंत राज्यात भाग बदलत अवकाळी पावसाची हजेरी पाहयला मिळेल. पंजाब डख यांनी नवीन हवामान अंदाज सांगतान म्हटले की, राज्यात १६ तारखेपासून वातावरणात बदल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील कामे १६ मे तारखेच्या आत पूर्ण करावे.
पंजाब डख : आमचा हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच WhatsApp Group वर जॉईन व्हा
पुढील तीन दिवस या जिल्ह्यात पाऊस, Weather Update
नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जालना, जळगाव, बीड, नाशिक, परभणी, अहमदनगर, पुणे, हिंगोली, सातारा, नांदेड, सांगली, धाराशिव, कोल्हापूर, लातूर, सोलापूर, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, नागपूर तब्बल या जिल्ह्यात भाग बदलत अवकाळी पावसाचा फटका बसू शकतो असा हवामान विभागाने अंदाज दिला आहे.
पाऊस कधी विश्रांती घेणार ?
पंजाब डख यांनी नवीन हवामान अंदाज सांगतान म्हटले की, राज्यात ९ मे तारखेपासून हवामान कोरडे होऊन उन्हाचा पारा वाढणार आहे. १६ तारखेपासून वातावरणात बदल होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील कामे १६ मे तारखेच्या आत पूर्ण करावे.