Soybean Price : आजचे सोयाबीनचे भाव 15 मार्च 2023

Soybean Price : महाराष्ट्रातील बाजार पेठेत सोयाबीनच्या भावात सतत घसरण पाहयला मिळत आहे. दररोज सोयाबीनचे भाव किंवा इतर बाजार भाव पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp ग्रुप वर जॉईन व्हा.

Soybean Price
Soybean Price

आजचे सोयाबीनचे भाव | Soybean Price

छत्रपती संभाजीनगर सोयाबीनचे भाव 

छत्रपती संभाजीनगर येथे फक्त ७ क्विंटलची आवक पोहचली आहे.

आज या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ४ हजार ५०० तर जास्तीत जास्त ४ हजार ९०० तसेच सरासर ४ हजार ७०० पर्यंत सोयाबीनचे भाव होते.

कारंजा सोयाबीनचे भाव 

कांरजा बाजार समिती मध्ये ३ हजार ५०० क्विंटलची आवक पोहचली आहे.

आज  या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ४ हजार ३५० तर जास्तीत जास्त ५ हजार ११५ तसेच सरासर भाव ४ हजार ९४० पर्यत सोयाबीनचे भाव होते.

नागपूर सोयाबीनचे भाव 

नागपूर बाजार समिती मध्ये ६८६ क्विंटलची आवक पोहचली आहे.

आज या बाजार समिती मध्य कमीत कमी भाव ४ हजार ५०० तर जास्तीत जास्त ५ हजार १०० तसेच ४ हजार ९५० पर्यंत सोयाबीनचे भाव होते.

वाशीम सोयाबीनचे भाव 

वाशीम बाजार समिती मध्ये आज २ हजार ४०० क्विंटलची आवक पोहचली आहे.

आज या बाजार समिती मध्ये कमीत कमी ४ हजार ६२५ तर जास्तीत जास्त ५ हजार ०२५ तसेच सरासर सोयाबीनचे भाव ४ हजार ९०० पर्यंत सोयाबीनचे भाव होते.

देउळगाव राजा सोयाबीनचे भाव 

देउळगाव राजा या बाजार समिती मध्ये आज फक्त ४ क्विंटलची आवक पोहचली आहे.

आज या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ४ हजार तर जास्तीत जास्त ४ हजार ९०० तर सरासर भाव ४ हजार ५०० पर्यंत सोयाबीनचे भाव होते.

👇👇👇👀

तुमच्या जिल्ह्यातील बाजार समिती मधील सोयाबीनचे भाव येथे दाबा

Leave a Comment