पंजाब डख लाईव्ह : New Weather Update, राज्यात 9 मे पासून 23 मे दरम्यान, पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट येणार

पंजाब डख लाईव्ह : New राज्यात 9 मे पासून 23 मे दरम्यान, पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट येणार
पंजाब डख लाईव्ह : New राज्यात 9 मे पासून 23 मे दरम्यान, पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट येणार

 

Weather Update : पंजाब डख यांनी दिलेल्या माहिती नुसार राज्यात पुन्हा एकादा अवकाळी पावसाचे संकट शेतकऱ्यांन वर येणार आहे. मागील महिन्यात पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजनुसार राज्यात २ मे पर्यंत विदर्भ, मराठवाड्यात भाग बदलत मुसळधार पाऊस झाला आहे. पंजाब डख यांनी मे महिन्यात दोन वेळेस हवामान अंदाज जारी करत म्हटले की राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट येणार आहे.

पंजाब डख लाईव्ह हवामान अंदाज, Weather Update

प्रथम हवामान अंदाज जारी करत म्हटले की, राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात, ५ मे ते ७ मे दरम्यान तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. पण पंजाब डख पुन्हा नवीन हवामान अंदाज जारी करत म्हटले की, राज्यातील दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सलग तीन दिवस पावसाळ्या पाऊस असणार आहे. ६ मे ते ७ मे दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात तर ६ मे ते ८ मे दरम्यान कोकणी, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात जोरदार म्हणजे पावसाळ्या पाऊस या भागात होणार आहे.

पुन्हा अवकाळी पावसाचे संकट

राज्यात ९ मे पासून १६ मे पर्यंत हवामान कोरडे राहून, उष्णतेत वाढ होणार आहे. १७ मे पासून १९ मे दरम्यान पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण होणार आहे. पंजाब डख यांच्या माहिती नुसार राज्यात २१ मे पासून २३ मे दरम्यात हवामान कोरडे होईल. आणि ७ जून पासून राज्यात पावसाचे आगमन होणार आहे.

पंजाब डख : पंजाब डख यांचा हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर जॉईन व्हा.

PM Kisan, पीएम किसान योजना, PM Kisan Yojana, पीएम किसान योजना, PM Kisan Yojana, PM Modi, PM Narendra Modi,
PM Kisan | हि अट पूर्ण करा, नाहीतर 14 वा हप्ता खात्यावर येणार नाही

Leave a Comment