Farming Insurance : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार, 9 कोटीची नुकसान भरपाई मंजूर

Farming Insurance : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार, 9 कोटीची नुकसान भरपाई मंजूर
Farming Insurance : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार, 9 कोटीची नुकसान भरपाई मंजूर

 

Farming Insurance : महाराष्ट्रात मार्च महिन्यात अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परंतू यात असे काही जिल्हे होते त्यास अजून हि नुकसान भरपाई मिळाली नव्हती, त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते.

एकीकडे अवकाळी पावसामुळे उत्पादन कमी झाले तसेच दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांच्या माला भाव मिळाला नाही. आता मिळालेल्या माहिती नुसार राज्यातील ज्या शेतकऱ्यांना मार्च महिन्यात नुकसान भरपाई मंजूर झाली होती, अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे. परंतू या मध्ये नागपूर जिल्ह्याचे नाव नव्हते. तेथील शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे शासनाने यात दखल घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यात जवळपास ७ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले होते. परंतू शासनाच्या अहवालात असे म्हटले की, ४ हजार ४४१ हेक्टर वर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आणि हातात शेतातून माल सुध्दा कमी आला आहे. अशा वेळी शासनाने नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ केली आहे. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्च महिन्यातील नुकसान भरपाई ९ कोटी ७ लाख ४५ हजार ७०० हेक्टरवर निधी मंजूर केला आहे.

नागपूर मधील तालुकात नुकसान भरपाइ किती ? Farming Insurance

काटोल = २ कोटी २७ लाख ३९ हजार ५०० रुपये,
सावनेर = १९ लाख ४४ हजार ८०० रुपये,
रामटेक = ३८ लाख ७९ हजार ८२५ रुपये,
मौदा = ८ लाख ६१ हजार ६०० रुपये,
कळमेश्वर = ६ कोटी १० लाख ९६ हजार ४७५ रुपये,
पारशिवनी = २ लाख १५ हजार रुपये,
ना. ग्रामीण = ८ हजार ५०० रुपये,

सर्व शेतकऱ्यांना महत्वाची सूचना : पिक विमा संदर्भात तसेच योजनेबाबत महितीसाठी तुम्ही आताच आमच्या WhatsApp Group वर जॉईन व्हा.

PM Kisan, पीएम किसान योजना, पीएम किसान, PM Kisan FPO Scheme,
PM Kisan : पीएम किसान योजनेअंतर्गत १८ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

Leave a Comment