Insurance plan : शेतकऱ्यांना 2 लाखाची शेतकऱ्यांना मदत मिळणार | शेती विषयी बातम्या

Insurance plan : राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी नवनवीन योजना काढल्यात आहेत. महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना दर वर्षी राज्य सरकारकाडून ६ हजार रुपये मिळणार आहे. तसेच १ रुपायांत शेतकऱ्याना पिक विमा सुध्दा मिळणार आहे.

Insurance plan
Insurance plan

आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या ( Insurance plan )

गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात वीमा योजनेतंर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत होती. एकद्या शेतकऱ्यांचा आपघाती मध्ये जीव गेल्यास शेतकऱ्यांच्या कुटूंबाना जवळपास २ लाख रुपये दिले जातात. विमा कंपन्याकडून फक्त अंमलबजावणी होत मात्र कुटूंबाना आर्थिक मदत मिळत नव्हती. त्यामुळे गोपीनाथ‍ मुंडे शेतकरी सुरक्षा योजना सरकार स्वत : राबवणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत लवकरात लवकर मिळू शकते.

कृष्णा मराठवाडा योजना Update

कृष्णा मराठवाडा योजना हि बीड आणि धाराशिव जिल्हांना खुप उपयोगी पडतो. कृष्णा मराठवाडा योजनेअंतर्गत ११ हजार ६२६ कोटी सुधारीत प्रशाकीय मान्यता मिळाल्यामुळे १३३ गावांना जवळपास सिंचनाचा लाभ मिळू शकतो.

शेतकऱ्यांना प्रति वर्ष 12 हजार रुपये या योजनेअंतर्गत मिळणार | शेतकऱ्यांना 1 रुपयांत पिक विमा मिळणार | 

आता महिलांना एसटीत ५० टक्के सवलत

महाराष्ट्र महिल्यांना एसटी प्रवासासाठी ५० टक्के सवलत देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.

Leave a Comment