Panjab Dakh : पंजाब डख लाईव्ह, राज्यात 16 मे पर्यंत या भागात पावसाची विश्रांती

Panjab Dakh : पंजाब डख लाईव्ह, राज्यात 16 मे पर्यंत या भागात पावसाची विश्रांती
Panjab Dakh : पंजाब डख लाईव्ह, राज्यात 16 मे पर्यंत या भागात पावसाची विश्रांती

Panjab Dakh Havaman Andaj Live 

पंजाब डख ( Panjab Dakh ) यांच्या मते नुसार राज्यात ९ मे किंवा १० मे पासून विदर्भात आणि मराठवाड्यात १६ मे पर्यंत हवामान हे कोरडे राहणार आहे. पण त्या या भागात उन्हाचा पारा हा वाढत जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जिवाची काळजी घ्यावी. विदर्भात आणि मराठवाड्यात १० मे पासून ते १६ पर्यंत जोरदार वारे वाहणार आहेत.

शेतकऱ्यांना महत्वाची सूचना : मराठवाड्याती शेतकऱ्यांनी १६ मे पर्यंत शेतातील कामे आटपून घ्यावे, कारण महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट येणार आहे. १७ मे पासून ते २१ मे दरम्यान राज्यात वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे.

१० मे राजी महाराष्ट्रातील कोकण पट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात भाग बदलत मुसळधार पाऊस होणार आहे. सातारा, सांगली, सोलापूर, अकलूज, पंढरपूर, लातूर, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, या जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस होणार आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात १६ मे पर्यंत कोरडे हवामान तसेच जोरदार वारे वाहणार असून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि १७ मे नंतर वातावरणात बदल होणार असून आपण आपल्या शेतातील कामे १६ तारखेच्या पूर्ण करावे.

पंजाब डख यांचा हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या Whatsapp Group वर जॉईन व्हा.

Cyclone : आज रात्री मोचा चक्रवादळ धडकणार, 12 मे पर्यंत महाराष्ट्रासह इतर राज्यावर होणार मोठा परिणाम
Cyclone : आज रात्री मोचा चक्रवादळ धडकणार, 12 मे पर्यंत महाराष्ट्रासह इतर राज्यावर होणार मोठा परिणाम

Leave a Comment