Pm Kisan : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ९६ लाख ९८ हजार शेतकरी लाभ मिळवत आहे. मे अखरेस किंवा जून च्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र सरकारचे २ हजार आणि राज्य सरकारचे २ हजार रुपये असे मिळून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे.
पीएम किसान योजनेचे प्रमुख दयानंद जाधव यांनी दिलेल्या माहिती नुसार, ९६ लाख ९८ हजार शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभ मिळवला पण यापैकी १२ लाख ९१ हजार काम पूर्ण न केल्यामुळे यांना पीएम किसान योजनेअंतर्गत १४ वा हप्ता मिळणार नाही. या अजूनहि वेळे असून १५ मे पर्यंत या शेतकऱ्यांनी काम पूर्ण करावे त्यामुळे त्यांना १४ वा हप्ता मिळेल.
तुम्हाला ज्या बँक खात्यात पीएम किसानचे पैसे जमा होत होते अशा बँक खात्याला आधार नंबर तसेच फोन नंबर जोडणे बंधनकारक केले आहे. तसेच खाते बंद पडले असेल तर तुम्ही ते पुन्हा सुरु करुन घ्यावे.
जर तुमच्या गावात बँक नसेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस मधे जाऊन खाते ओपन करुन तेथे तुम्ही आधार नंबर आणि फोन नंबर जोडऊ शकतात. आणि आधार नंबर आणि फोन नंबर पोस्ट ऑफिस मध्ये दिल्यानंतर तुम्हाला तब्बल 48 तासात तुमच्या खात्याला आधार नंबर आणि फोन नंबर लिंक केले जाईल
अशा प्रकारची माहिती पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर जाईन होऊ शकतात.
Hii I am sunil gunjal