Panjab Dakh : पंजाब डख यांनी नवीन हवामान अंदाज जारी करत मॉन्सून लवकर येत असल्यामुळे शेतकऱ्यांना तयारी अगोदर करण्याची सांगितली आहे. पुढील दोन दिवस राज्यात म्हणजे २० मे पर्यंत राज्यात कोरडे हवामान आपणास दिसणार आहे.
२१ मे पासून राज्यात अहमदनगर सह इतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार होणार आहे. तसेच अनेक ठिकाणी उष्णता सुध्दा वाढणार आहे. पण असे काही अहमदनगरसह इतर जिल्ह्यात भागात बदलत मुसळधार पाऊ होणार आहे. पुढील २३ तारखे पर्यंत अशा प्रकारे राज्यात पाऊस होणार आहे.
Panjab Dakh : पंजाब डख लाईव्हा हवामान अंदाज
पंजाब डख यांच्या मते, राज्यात पावसाची हजेरी लवकरच लागणार आहे. महत्वाचे म्हणजे अंदमान मध्ये चक्रवादळ तीव्र रुप धारण केल्यानंतर राज्यात ३० मे किंवा १ मे पासून ते ३ मे पर्यंत राज्यात मान्सूनची हजेरी लागणार आहे.
पंजाब डख : नवीन हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या आपला बळीराजा WhatsApp Group जॉईन होऊ शकतात.