Talathi Recruitment : महाराष्ट्रात होणार आता ४ हजार पदांची भरती होणार

Talathi Recruitment : दर वर्षी विद्यार्थी स्पर्धा परीक्षाची तयारी करत असतात. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षाची तयारी करत असाल तर त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आहे. तलाठी भरती साठी राज्य सरकारने ३ हजार नवीन पदे मंजूर केले आहेत. महाराष्ट्र शासनाने १२ हजार ६२६ पदा मधून ४ हजार ६२ पदे भरण्यात येणार आहे. 

Talathi Recruitment
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ग्रामपातळीवर तलाठीकडे जवळपास ३ ते ४ गावाचा कारभार असतो. यांच्याकडे पंचनामपासून ते सातबारा, पिकविमा, उत्पन्नाचा दाखला, शेतिविषयकचे दाखले सुध्दा तलाठीकडेच असतात. शेतीच्या कागद पत्रासाठी शेतकऱ्यांना सतत तलाठीच्या संपर्कात रहावे लागत. अनेक गावात तलाठी नसल्यामुळे शेतकऱ्यांचे कामे खुंळबतात तसेच मागील दोन ते तीन वर्षांपासून १ हजार १२ रिक्त पदे अनेक गावात आहेत. खेडे गावात वाढती लोखसंख्यामुळे तलाठीवर कमाचा ताण पडत असल्यामुळे ३ हजार ११० पदासाठी राज्य शासनाने तलाठी भरती काढली आहे.

Leave a Comment