Weather Update : 20 मे रोजी राज्यात वादळी पावसासह आगमन, लगेच पहा

Weather Update : 20 मे रोजी राज्यात वादळी पावसासह आगमन, लगेच पहा
Weather Update : 20 मे रोजी राज्यात वादळी पावसासह आगमन, लगेच पहा

 

Weather Update : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह भाग बदलत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, १५ राज्यात पुन्हा गारपीट मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

बंगालच्या सागरात कमी दाबाचा पट्टा – Weather Update

२० मे पर्यंत महाराष्ट्रासह इतर ७ राज्यात सुध्दा उष्णतेचा तापमान पार वाढणार आहे. कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, ओडिशा, बिहार, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, लडाख, पंजाब, हरियाना अशा इतर राज्यात सुध्दा २१ मे पासून भाग बदलत गारपीट तसेच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने अंदाज जारी केला आहे.

तसेच आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान, छत्तीसगड, तामिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा इतर राज्यात २० मे पर्यंत कडक ऊन असणार आहे. बंगालच्या सागरात कमी दाबाचा पट्टा हा तयार होत असून याचा परिणाम भारतातील अनेक राज्यात पाहयला मिळणार आहे.

हवामान अंदाज पाहण्यासाठी तुम्ही आताच आमच्या Whatsapp Group वर जॉईन होऊ शकतात.

Monsoon Update : आज रात्री 20 मे रोजी मान्सून दाखल होणार
Monsoon Update : आज रात्री 20 मे रोजी मान्सून दाखल होणार

Leave a Comment