Panjab Dakh : पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे थैमान पाहयला मिळणार आहे. शेतकरी मित्रानो यावर्षी लवकरच मान्सूनचे आगमन होणार असून येत्या आठ दिवसात शेतातील कामे पूर्ण करुन घ्यावे. त्यांनतर राज्यात मान्सून आगमन करणार आहे.
Panjab Dakh : पंजाब डख हवामान अंदाज
अवकाळी पाऊस : २१ मे पासून २३ मे पर्यंत भाग बदलत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार आहे.
मान्सून तीव्र : केरळ मध्ये मान्सूनचे आगमन पुढील दोन किंवा तीन दिवसात होणार असून २५ मे पासून मान्सून तीव्र रुप धारण करणार ज्यामुळे महाराष्ट्रात लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे.
महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन : ३१ मे पासून ३ मे पर्यंत राज्यात मान्सून प्रवेश करणार आहे.
पंजाब डख : हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर सामील व्हा.