Loan Forgiveness : शेतकऱ्यांचे झाले “सरसकट कर्ज माफ” ! राज्य सरकारचा मोठा निर्णय

Loan Forgiveness : यावर्षी शेतकऱ्यांचे अति जोरदार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. गेल्या काही वर्षीपासून‍ निसार्गाने साथ नाही दिल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागत आहे. शेतात कष्ट करुन ही आवक होत त्यात मालाला योग्य भाव मिळत नाही अशा परीस्थितीत शेतकरी शेती करत आहे. 

Loan Forgiveness
Loan Forgiveness

बळीराजा कर्ज घेण्याची इच्छा नसते, पण निसार्गाने साथ नाही दिल्यावर तसेच मालाल योग्य नसेल मिळत तेव्हा कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. अवेळी पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट होते. त्यामुळे शेतकरी कर्ज फेडण्यासाठी असमर्थ होत जात आहे. अशा परीस्थितीत सुध्दा शेतकरी शेती करत आहे.

महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ या भागात शेतकरी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेत असतात. अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ ( loan forgiveness ) होणार आहे. शासन निर्णय नुसार मिळालेल्या माहिती नुसार महाराष्ट्र सरकारने मराठवाडा आणि विदर्भ भागातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेण्याऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफी ( loan forgiveness ) करण्यासाठी ४ कोटी २८ लाख ५९ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी अशा निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारचा निर्णय हे कौतुकास्पद असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. 

Leave a Comment