Onions Rate 2022 : आजचे उन्हाळी कांद्याचे भाव

Onions Rate 2022 : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण उन्हाळी कांद्याचे बाजार भाव पाहणार आहोत त्या आगोदर तुम्हाला रोज कांद्याचे बाजार भाव पाहण्यासाठी whatsapp group जॉईन व्हा.
Onions Rate 2022
Onions Rate 2022

आजचे उन्हाळी कांद्याचे भाव 2022

देवळा बाजार समिती मध्ये आज उन्हाळी कांद्याची आवक ५७९० पर्यंत आली आहे.
कमीत कमी भाव = १०००
जास्तीत जास्त भाव = २३०५
सर्वसाधरण भाव = १८००
वैजापूर बाजार समिती मध्ये आज उन्हाळी कांद्याची आवक १४३२ पोहचली आहे.
कमीत कमी भाव = ३००
जास्तीत जास्त भाव = २२००
सर्वसाधरण भाव = १६००
पिंपळगाव ( ब ) सायखेडा बाजार समिती मध्ये उन्हाळी कांद्याची आवक ३२४० आलेली आहे.
कमीत कमी भाव = ६००
जास्तीत जास्त भाव = १९३५
सर्वसाधरण भाव = १४००
चांदवड बाजार समिती मध्ये उन्हाळी कांद्याची आवक ३२०० पर्यंत आली आहे.
कमीत कमी भाव = ५००
जास्तीत जास्त भाव = २७००
सर्वसाधरण भाव = १५००‍ि
मालेगाव मुंगसे बाजार समिती मध्ये उन्हाळी कांद्याची आवक १०००० पर्यंत पोहचली आहे.
कमीत कमी भाव = ३००
जास्तीत जास्त भाव = २१४२
सर्वसाधरण भाव = १७००
लासलगाव बाजार समिती मध्ये उन्हाळी कांद्याची आवक ८७४५ पर्यंत आली आहे.
कमीत कमी भाव = १०००
जास्तीत जास्त भाव = २७२१
सर्वसाधरण भाव = २२०१
येवला बाजार समिती मध्ये उन्हाळी कांद्याची आवक ७००० पर्यंत पोहचली आहे.
कमीत कमी भाव = १५०
जास्तीत जास्त भाव = २५९१
सर्वसाधरण भाव = १३००
येवला आंदरसूल बाजार समिती मध्ये उन्हाळी कांद्याची आवक २००० पर्यंत आली आहे.
कमीत कमी भाव = २५१
जास्तीत जास्त भाव = २०३३
सर्वसाधरण भाव = १४५०
आजचे कांद्याचे भाव १४ नोव्हेंबर २०२२
वरील सर्व बाजार भाव बाजार समित्यांनी जाहिर केले असले तरी सुध्दा तुम्ही बाजार समिती मध्ये जाताना चौकशी करुनच जावे कारण बाजार भाव हे कमी जास्त होत असतात.

Leave a Comment