Panjab Dakh : आजचा हवामान अंदाज, शेतकऱ्यांना तातडीने संदेश

Panjab Dakh : आजचा हवामान अंदाज, शेतकऱ्यांना तातडीने संदेश
Panjab Dakh : आजचा हवामान अंदाज, शेतकऱ्यांना तातडीने संदेश

Panjab Dakh : आज पासून मान्सूनची गती वाढणार वाढेल आणि राज्यात मान्सून पूर्व पावसाची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात २८ किंवा २९ मे पासून भाग बदलत अवकाळी पाऊस होणार आहे. शेतकऱ्यांना महत्वाची सूचना, २८ मे पासून ते १ जून पर्यंत अवकाळी पावसाचे संकट हे कायम असणार आहे. हा पाऊस वादळी वाऱ्यासह आणि वीजासह होणार असून शेतकऱ्यांनी पाऊस सुरु असताना कोणत्याही झाडाखाली थांबू नये तसेच झाडा खाली जनांवरांना बांधने टाळावे.

Panjab Dakh : आजचा हवामान अंदाज

मान्सूनची गती सध्या वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेत जमीनीची लवकरात लवकर मशागत करून घ्यावी कारण १० ते १२ दिवसात राज्यात मान्सूनचे आगमन होणार आहे. केरळ मध्ये येत्या ३ जून पर्यंत मान्सूनचे आगमन होईल, त्यांनतर दोन तीन दिवसांत महाराष्ट्राच्या सेमीवर मान्सून हजेरी लावणार आहे. ९ जून पासून राज्यात मान्सून प्रवेश करेल व २२ जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईल.

पंजाब डख यांचा हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

‍Farming Insurance : 410 कोटीचे अनुदान या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात
‍Farming Insurance : 410 कोटीचे अनुदान या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

Leave a Comment