Crop Loan : नियमित कर्जदार शेतकऱ्यांनसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नियमित कर्जदार जे असतील अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहान ५० हजार रुपये अनुदान राज्य सरकार देत असते. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा करण्यास सुरुवात झाली आहे.
Crop Loan : 50 हजार रुपये प्रोत्साहान अनुदान
जानेवारी पासून १ पहिल्या यादीपासून ते ५ व्या यादी पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली तसेच पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रुपये हे वितरीत होत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना असे आश्वासन दिले की, पात्र झालेल्या शेतकऱ्यांना ३१ मार्च पर्यंत जास्तीत जास्त ५० हजार रुपये प्रोत्साहान अनुदान हे वितरीत करण्यात येईल, पण असे झाले नाही. येथून पुढे केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहान अनुदान हे वितरीत करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना महत्वाची सूचना, ज्या शेतकऱ्यांनी अनेक बँकान सोबत ईकेवायसीची पक्रिया पूर्ण केली अशा शेतकऱ्यांच्या खात्यात सुध्दा प्रोत्साहान अनुदान राज्य सरकार जमा करणार आहे.
अशा प्रकाराच्या बातम्या पाहण्यासाठी आताच आमच्या आपला बळीराजा WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
Bank account in Kolhapur District Central Co-operative Bank