Debt Free : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना फक्त 10 मिनिटांत प्रोत्साहान अनुदान कसे मिळाले याबाबत सविसतर माहिती वाचा, २ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्रोत्साहान अनुदान जास्तीत जास्त ५० हजार पर्यंत रक्कम मिळणार होती. अनेक अडचणीचा सामना शेतकरी गटातील लोक करत होते तसेच वारंवार तक्रार प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली होती.
बावनकुळे यांनी मुख्य अधिकाऱ्यांशी भेटून साधून अडचणी ऐकल्या नंतर सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांशी फोन द्वारे संपर्क साधून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावे अशी विंनती केली तसेच तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहान अनुदान जारी करावे हि नम्र विनंती बावनकुळे यांनी मुख्य सचिवांशी केली आहे.
अधिकाऱ्यांशी संवाद चालू असतानाच तब्बल 10 मिनिटात प्रोत्साहान अनुदान बँकेकडे वितरीत करण्यात आले अशी बातमी अधिकारी सी. आर. नाईक यांनी दिली होती.
Debt Free : नागपूर प्रोत्साहान अनुदान
नागपूर मध्ये १०१७ ते २०२३ कालावधीत दोन वर्ष कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहान अनुदान ५० हजार रुपये देऊ अशी मोठी घोषण राज्य सरकारने केली होती. महात्मा जोतिबा फुले शेतकरी योजनेअंतर्गत ७ हजार ३७३ शेतकरी पात्र ठरवण्यात आले आहेत. यापैकी २ हजार ६५० शेतकऱ्यांना प्रोत्साहान अनुदानाची रक्कम मिळाली नव्हती परंतु चंद्रशेखर बावनकुळे यांनी हस्तक्षेप करुन शेतकऱ्यांना अवघ्या १० मिनिटांत प्रोत्साहान अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे.
शेतकरी असाल तर आमच्या आपला बळीराजा WhatsApp Group वर आताच जॉईन व्हा