IMD : यावर्षी महाराष्ट्रात मान्सूनची सुरुवात मागील वर्षा पेक्षा यावर्षी चार ते पाच दिवसांनी उशीरा मान्सूनची सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने म्हटले आहे. भारतात चांगल्याप्रकारे पाऊस होईल असे म्हटले तरीही यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता अहे.
IMD तर्फे एल निनो चे संकेत
शक्रवारी IMD हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी ९६ टक्के पाऊस जून ते सप्टेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. एल निनो चे संकेत प्रशांत महासागरातून मिळत असल्याचे म्हटले आहे. भारतीया हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजनुसार, यावर्षी महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. जून महिन्यात महाराष्ट्रासह इतर राज्यात सुध्दा पावसाचे प्रमाण हे कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पहिल्या पावसात पेरणीची घाई करण्याची गरज नाही.
महाराष्ट्रात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहणार
IMD तर्फे मिळालेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्रात, मराठवाड्यात, विदर्भात या भागात मान्सूनच्या दरम्यान पावसाचे प्रमाण हे कमी राहण्याची शक्यता आहे. कोकण तसेच उत्तर कोकणात सुध्दा सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण यावर्षी कमी राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते यावर्षी भारतात ५५ टक्केच पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
कोकण, मराठवाडा, विदर्भातील अनेक भागात जून महिन्यात पाऊस हा कमी राहिल. जून महिन्यात पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात होईल. पुढील चार दिवस महाराष्ट्रात मुंबईसह इतर भागात ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे.
एल निनो चे संकट वाढले
भारतीय हवामान विभागाने ( IMD ) दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरातून मिळालेल्या संकेत वरुन एल निनो हा ९० टक्के विकसित झाला आहे. एल निनो विकसित झाल्यामुळे मान्सून वर याचा परिणाम होऊ नये. पंरतू पॉझिटिव्ह आयओडी मुळे एल निनोचा प्रभाव कमी होईल असे मत IMD यांचे आहे.
रोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
सर अमरावती जिल्हा कधी ओल होनार हा जिल्हा ईतका गरिब जिल्हा आहे कि या, 100ट टक्के भूमिन जनता राहते आणि शेतकरी 200 टक्के जमीन वापर करून पुढे जाऊन आपले वर्चस्व प्रस्थापित करते मग हा जिल्हा गरिबांन साठी काही कामाचा आढावा घेऊन येत नाही माझ नाव अवि अढाव नादरून गावात