Onion Rate Today : आजचे कांद्याचे (onion) बाजार भाव जाणून घ्या

Onion Rate Today : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ७ ऑक्टोबर २०२२ कांदा बाजार भाव पाहणार आहोत. आज आपण मनमाड, चांदवड, लासलगाव निफाड, येवला आंदरसूल, येवला, कामठी, पुणे मोशी, पुणे पिंपरी, पुणे खडकी, जळगाव, कल्याण, मंगळवेढा, खेड चाकण, मुंबई कांदा बटाटा, कोल्हापूर या सर्व बाजार समिती मध्ये किती आवक आली तसेच आज कांद्याला किती भाव मिळाला सर्व सविस्तर जाणून घ्या. 
Onion Rate Today


आजचे कांद्याचे भाव ( ७ ऑक्टोबर २०२२ )

कांद्याचे भाव मनमाड 
आवक = 2000, जात प्रत = उन्हाळी कांदा ( Summer onion )
कमीत कमी भाव = 1000
जास्तीत जास्त भाव = 1751
सर्वसाधरण भाव = 1500

कांद्याचे भाव चांदवड 
आवक = ५२००, जात प्रत = उन्हाळी कांदा ( Summer onion )
कमीत कमी भाव = ८००
जास्तीत जास्त भाव = २१००
सर्वसाधरण भाव = १५००

कांद्याचे भाव लासलगाव निफाड 
आवक = १४७०, जात प्रत = उन्हाळी कांदा ( Summer onion )
कमीत कमी भाव = ५००
जास्तीत जास्त भाव = १८००
सर्वसाधरण भाव = १६५०

कांद्याचे भाव येवला आंदरसूल
आवक = ३०००, जात प्रत = उन्हाळी कांदा ( Summer onion )
कमीत कमी भाव = ३०००
जास्तीत जास्त भाव = २००
सर्वसाधरण भाव = १९३९

कांद्याचे भाव येवला 
आवक = ७०००, जात प्रत = उन्हाळी कांदा ( Summer onion )
कमीत कमी भाव = २००
जास्तीत जास्त भाव = २१५१
सर्वसाधरण भाव = १४५०

कांद्याचे भाव कामठी 
आवक = १८, जात प्रत = लोकल कांदा ( Summer onion )
कमीत कमी भाव = १२००
जास्तीत जास्त भाव = १६००
सर्वसाधरण भाव = १४००

कांद्याचे भाव पुणे मोशी 
आवक = ५६९, जात प्रत = लोकल कांदा
कमीत कमी भाव = ५००
जास्तीत जास्त भाव = १३००
सर्वसाधरण भाव = ९००

कांद्याचे भाव पुणे पिंपरी 
आवक = १५, जात प्रत = लोकल कांदा
कमीत कमी भाव = १०००
जास्तीत जास्त भाव = १५००
सर्वसाधरण भाव = १२५०

कांद्याचे भाव पुणे खडकी 
आवक = ११, जात प्रत = लोकल कांदा
कमीत कमी भाव = १०००
जास्तीत जास्त भाव = १४००
सर्वसाधरण भाव = १२००

कांद्याचे भाव जळगाव 
आवक = २४०, जात प्रत = लाल कांदा
कमीत कमी भाव = ४००
जास्तीत जास्त भाव = १५००
सर्वसाधरण भाव = ९५०

कांद्याचे भाव कल्याण 
आवक = ३, जात प्रत = हायब्रीड कांदा
कमीत कमी भाव = १२००
जास्तीत जास्त भाव = १७००
सर्वसाधरण भाव = १४००

कांद्याचे भाव मंगळवेढा
आवक = २८, जात प्रत = ?
कमीत कमी भाव = ३५०
जास्तीत जास्त भाव = १८४०
सर्वसाधरण भाव = १५००

कांद्याचे भाव खेड चाकण 
आवक = ३००, जात प्रत = ? 
कमीत कमी भाव = १०००
जास्तीत जास्त भाव = १६००
सर्वसाधरण भाव = १३००

कांद्याचे भाव मुंबई कांदा बटाटा मार्केट
आवक = ८१७१
कमीत कमी भाव = १२००
जास्तीत जास्त भाव = २०००
सर्वसाधरण भाव =  १६००

कांद्याचे भाव कोल्हापूर 
आवक = १९१५
कमीत कमी भाव = ५००
जास्तीत जास्त भाव = २२००
सर्वसाधरण भाव = १२००

कांद्याचे भाव उमराणे
आवक = १२५००, जात प्रत = उन्हाळी कांदा
कमीत कमी भाव = ९५१
जास्तीत जास्त भाव = १९२०
सर्वसाधरण भाव = १५००
कांद्याचे भाव राहता 
आवक = ५५७९, जात प्रत = उन्हाळी कांदा
कमीत कमी भाव = ४००
जास्तीत जास्त भाव = २२००
सर्वसाधरण भाव = १६५०
कांद्याचे भाव पारनेर 
आवक = २४०७, जात प्रत = उन्हाळी कांदा
कमीत कमी भाव = ३००
जास्तीत जास्त भाव = २६००
सर्वसाधरण भाव = १४००
कांद्याचे भाव पिंपळगाव ( ब ) सायखेड
आवक = ४७३१, जात प्रत = उन्हाळी कांदा
कमीत कमी भाव = ६००
जास्तीत जास्त भाव = २०५०
सर्वसाधरण भाव = १७००
कांद्याचे भाव पिंपळगाव बसवंत 
आवक = १७५००, जात प्रत = उन्हाळी कांदा
कमीत कमी भाव = ४५०
जास्तीत जास्त भाव = ३०००
सर्वसाधरण भाव = २०५०
कांद्याचे भाव कोपरगाव 
आवक = १९४०, जात प्रत = उन्हाळी कांदा
कमीत कमी भाव = ४५०
जास्तीत जास्त भाव = २०००
सर्वसाधरण भाव = १६०१
कांद्याचे भाव चाळीसगाव 
आवक = १८००, जात प्रत = उन्हाळी कांदा
कमीत कमी भाव = २००
जास्तीत जास्त भाव = १७५१
सर्वसाधरण भाव = १३५०
कांद्याचे भाव साक्री 
आवक = ४२३५, जात प्रत = लाल कांदा
कमीत कमी भाव = ७००
जास्तीत जास्त भाव = २१००
सर्वसाधरण भाव = १५००
कांद्याचे भाव उस्मानाबाद 
आवक = ५, जात प्रत = लाल कांदा
कमीत कमी भाव = १५००
जास्तीत जास्त भाव = १६००
सर्वसाधरण भाव = १५५०
कांद्याचे भाव सोलापूर
आवक = ७६०१, जात प्रत = लाल कांदा
कमीत कमी भाव = १००
जास्तीत जास्त भाव = २५००
सर्वसाधरण भाव = ११००
कांद्याचे भाव जुन्नर आळेफाटा
आवक = १०५९२, जात प्रत = चिंचवड
कमीत कमी भाव = १२००
जास्तीत जास्त भाव = २३५०
सर्वसाधरण भाव = १८००


वरील सर्व कांद्याचे भाव बाजार समित्यांनी जाहिर केले असून सुध्दा, आपण चौकशी करुनच बाजार समिती मध्ये जावे, कारण बाजार भाव हा कमी जास्त असतो. हि बाब आपण सर्वांनी लक्षात घ्यावी धन्यवाद.

Leave a Comment