Panjab Dakh : पंजाब डख हवामान अभ्यासक, हे वारंवार शेतकऱ्यांना शेती विषयी आणि आणि हवामान अंदाज सांगतात. खर तर पंजाब डख हवामान अभ्यासक म्हणून ओळखल जात आहे.
Panjab Dakh : १ जून पासून मान्सून धडकणार
पंजाब डख यांच्या मते, केरळ मध्ये १ जून पासूनच मान्सूनचे आगमन होणार आणि महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवसात मान्सून पोहचणार आहे. ३ जून ते ६जून पर्यंत उत्तर महाराष्ट्रात जोरदार हजेरी लागणार आहे. महाराष्ट्रात ४ जून ६ जून पर्यंत भाग बदलत पावसाची हजेरी लागेल. तसेच ७ ते ८ जून दरम्यान पुन्हा एकदा मान्सून हजेरी पाहयला मिळणार आहे. ६ जून आधी मान्सून पूर्व पाऊस असणार त्यांनतर ७ ते ८ जून तारखेला हा मान्सून पाऊस असणार आहे.
१ जून पासून ६ जून पर्यंत या जिल्ह्यात पाऊस
पंजाब डख यांच्या मते, राज्यात ३ जून पासून ६ जून पर्यंत उत्तर महाराष्ट्रात व पूर्व विदर्भात मान्सून पूर्व पाऊस पाहयला मिळणार आहे. तसेच सातारा. सांगली. कोल्हापूर, सोलापूर, नंदूरबार, नाशिक, जळगाव, धुळे, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, बीड, अहमदनगर, या जिल्ह्यात तुम्हाला ६ जून पर्यंत मान्सून पाऊस त्यानंतर ८ जून पासून महाराष्ट्रात मान्सूनची हजेरी पाहयला मिळणार आहे.
Panjab Dakh : हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.