Maharashtra : महाराष्ट्रातील आज अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. गेल्या ४८ तासात महाराष्ट्रात जवळपास २ हजार ६०० हेक्टरवर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असे सूत्राकडून माहिती मिळाली आहे.
Havaman Andaj Today In Maharashtra | Weather Updates |
आज रात्री पाऊस असणार का ?
राज्यातील गहू, हरभरा, मका कांदा असे इतर पिकांना जवळपास पुढील चार दिवस हे पिके संकटात असणार आहे. नाशिक, लासलगाव, पिंपळगाव परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहयला मिळाले तसेच अनेक ठिकाणी पाऊस सुध्दा झाला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रात्री १५ जिल्ह्यात भाग बदल मुसळधार पाऊस होऊ शकतो. कारण या १५ जिल्ह्यात मागील २४ तासात ढगाळ वातावरण तयार झालेले पाहयला मिळाले आहे.
अहमदनगर, पुणे, नाशिक, बीड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, चंद्रपूर, जालना, बुलढाणा, अमरावती, अकोला, भंडारा, जळगाव, वर्धा या जिल्ह्यात आज रात्री भाग बदल मुसळधार पाऊस तसेच गारपीट सुध्दा होण्याची शक्यता हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.