lumpy skin : नमस्कार शेतकरी मित्रानो, महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात लम्पी स्किन ( lumpy skin ) या व्हायरसने कहर केला आहे. मागील काही वर्षात कोरानाने कहर केला होता पण आता जनावरांना सुध्दा कोराना सारखा रोग होत आहे. सर्वात आधी जनावरांना ताप येतो किंवा जनावरांन मध्ये अशक्ता पणा दिसू लागतो तसेच जनावरांन मध्ये भूक कमी झालेली दिसू लागते असे इत्यादी लक्षणे आहेत जे लम्पी स्किन झाल्यावर दिसू लागतात.
लम्पी स्किन मुळे भारतात कहर
महाराष्ट्रात सुध्दा लम्पी स्किन ( lumpy skin ) या व्हायरसचे शिरकावा झालेला आहे. तसेच अहमदनगर सह अनेक जिल्ह्यात लम्पी स्किन मुळे झालेला आहे. लम्पी स्किन मुळे संपूर्ण भारतात दुधाचा तुटवडा भविष्यात होण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रानो महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात आतापर्यंत ८२ हजार पेक्षा जास्त जनावरांचा जीव लम्पी स्किन ( lumpi skin ) या व्हायरस मुळे झालेला आहे.
लम्पी स्किन या आजाराचे जनावरांना मध्ये दिसतात असे लक्षणे
लम्पी स्किन मुळे महाराष्ट्रातील परिस्थिती
शेतकरी मित्रानो आपल्या जनावरांन मध्ये लम्पी स्किन चे लक्षणे आढळून येत असतील तर लवकरात लवकर दावखानात दाखवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण लम्पी स्किनचे सौम्य प्रकारचे लक्षणे जनावरांन मध्ये आढळले तर आपण जनावरांनचा जीव वाचवू शकतो. महाराष्ट्रात २५ पेक्षा जास्त जिल्ह्यात लम्पी स्किन या व्हायरसने शिरकावा केला आहे. आतापर्यंत लम्पी स्किन ( lumpy skin ) मुळे महाराष्ट्रात १८७ पेक्षा जास्त जनावरांना जीव गमवाला लागला आहे.
देशात येणार या रोगामुळे दुधाचा तुटवडा
महाराष्ट्रातील या जिल्ह्यात लम्पी स्किनचे ( lumpy skin ) थैमान
जळगाव जिल्ह्यात = ५० पेक्षा जास्त जनावरांना जीव गमवाला आहे.
अहमदनगर = २१ पेक्षा जास्त जनावरांना जीव गमवाला आहे.
अकोला = १८
पुणे = १४
सातारा = ६
अमरावती = ७
लातूर = 2
वरील सर्व माहिती राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार आहे.