weather department : महाराष्ट्रात या जिल्हात आज रात्री मुसळधार पाऊस असणार का ?

Weather department : नमस्कार शेतकरी मित्रानो, पुन्हा एकदा आज ( 31 ऑगस्ट ) पासून राज्यात अनेक मुसळधार पावसाची शक्यता हवामान‍ विभागानं ( weather department ) अंदाज व्यक्त केला आहे. जुलै महिन्यात अनेक जिल्हात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. तसेच याहि महिन्यात गेल्या १५ दिवसापासून महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे पिकांना पुरेशे पाणी पुरले नाही.


आज रात्री मुसळधार पाऊस असणार का ?

पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील काही तासात रिमझिम पावसाची सुरूवात होईल अंदाज हवामान विभागानं ( weather department ) व्यक्त केला आहे. आज रात्री सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर, धुळे, नंदुबार, कोल्हापूर या सात जिल्हात भाग बदलत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. 


देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस

महाराष्ट्रासह अनेक राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागान ( ‘weather department’ ) दिला आहे. आज ३१ ऑगस्ट उत्तरप्रदेश, बिहार, उत्तराखंड या राज्यात अति मुसळधार पाऊस तसेच पुराचा धोका वाढणार आहे. २४ तासात दिल्लीत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


महाराष्ट्रात या जिल्हात पावसाची हजेरी

काल मंगळवारी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पूर्व विदर्भ, मराठवाड्यात भाग बदलत रिमझिम पाऊस झाला आहे. तसेच‍ पश्चिम महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं अंदाज ( “weather department” ) व्यक्त केला आहे. 

मंगळवार ( 3० ऑगस्ट ) = अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अहमदनगर, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, या जिल्हात भाग बदलत मुसळधार पाऊस झाला आहे.

सोलापूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्हात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

Leave a Comment